TRENDING:

रात्रीच्या अंधारात प्रचंड आकर्षक दिसतं श्रीरामांचं मंदिर, पाहा डोळे दिपवणारं दृश्य

Last Updated:
कोट्यवधी रामभक्तांची इच्छा आता काहीच दिवसांत पूर्ण होणार आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येच्या भव्य मंदिरात भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत. या मंदिराचं रूप दिवसाच्या उजेडात जितकं चमकदार दिसेल, तितकंच रात्रीच्या अंधारातही ते उजळेल.
advertisement
1/5
अंधारात प्रचंड आकर्षक दिसतं श्रीरामांचं मंदिर, पाहा डोळे दिपवणारं दृश
22 जानेवारी रोजी पार पडेल श्रीरामांचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा. या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या आहे सज्ज. शिवाय मंदिराचं कामही करण्यात आलंय पूर्ण.
advertisement
2/5
मंदिरात लायटिंगचं काम केल्यानं रात्रीच्या अंधारातही आकर्षक दिसते ही वास्तू. फोटोत दिसणाऱ्या मार्गावरूनच श्रीरामांच्या गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालतील भाविक.
advertisement
3/5
हे फोटो संध्याकाळचे आहेत. आपण संध्याकाळी मंदिर किती सुरेख दिसतं हे स्पष्टपणे पाहू शकता. बारीक रेखीव नक्षीकामामुळेच वाढली आहे मंदिराची शोभा.
advertisement
4/5
श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी त्यांचे सेवक असलेल्या जटायूची करण्यात आली स्थापना. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी जटायूला वाहतील श्रद्धांजली आणि मग मंदिरात श्रीरामांना करतील विराजमान.
advertisement
5/5
राम मंदिर परिसरात कुबेर टिळ्यावर करण्यात आलीये जटायूची स्थापना. ही मूर्ती पाहून पंख पसरलेला जटायूदेखील आहे श्रीरामांच्या प्रतीक्षेत असा होतो आभास.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
रात्रीच्या अंधारात प्रचंड आकर्षक दिसतं श्रीरामांचं मंदिर, पाहा डोळे दिपवणारं दृश्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल