TRENDING:

Nashik: 'सगळ्यांना पत्रिका वाटल्या,उद्या लग्न आहे आणि गॅस...' युद्धाचा दणका सामन्यांच्या लग्नावर

Last Updated: Mar 13, 2026, 17:15 IST

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम नाशिकमधील लग्नसोहळ्यांवर दिसू लागलाय. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेक विवाह कार्यक्रमांपुढे अडचणी निर्माण झाल्या असून खुशबू बेलसरे यांच्या लग्नाच्या तयारीवरही याचा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. लॉन्सकडून सिलिंडरची व्यवस्था करण्यास सांगितल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Nashik: 'सगळ्यांना पत्रिका वाटल्या,उद्या लग्न आहे आणि गॅस...' युद्धाचा दणका सामन्यांच्या लग्नावर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल