TRENDING:

आठवड्यातील ह्या दिवशी अगरबत्ती लावणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण, जाणून घ्या कोणते दिवस

Last Updated:
Vastu Tips In Marathi : हिंदू धर्मात देवाची पूजा करताना सुवासिक धूप आणि अगरबत्ती जाळण्याची परंपरा आहे
advertisement
1/6
आठवड्यातील ह्या दिवशी अगरबत्ती लावणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण
अगरबत्ती जाळण्याचे फायदे अगरबत्ती लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि वातावरण सकारात्मक राहते
advertisement
2/6
दोन दिवस पेटवू नका दोन दिवस असतात जेव्हा घरात अगरबत्ती लावू नये. अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो, हे विशेष.
advertisement
3/6
रविवारी निषिद्ध रविवारी बांबू जाळण्यास शास्त्रात निषिद्ध आहे. अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
advertisement
4/6
मंगळवारी निषिद्ध त्याचप्रमाणे मंगळवारीही अगरबत्ती जाळणे निषिद्ध मानले जाते. यामुळे घरात गरिबी येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव राहतो
advertisement
5/6
<strong>पितृ दोष - <a href="https://news18marathi.com/tag/vastu/">वास्तूशास्त्रानुसार</a> मंगळवार आणि रविवारी बांबू जाळल्याने संततीची हानी होते.</strong>
advertisement
6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
आठवड्यातील ह्या दिवशी अगरबत्ती लावणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण, जाणून घ्या कोणते दिवस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल