Astrology: लग्नानंतर महिला जोडव्या का घालतात? खरंच त्यांचा संबंध थेट हृदयाची असतो?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपण अनेकदा पाहिलं असेल की, आजकाल लग्नानंतर महिला एकवेळ कुंकू लावत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत परंतु जोडव्या मात्र आवर्जून वापरतात. लग्नानंतर पायात जोडव्या घालण्याची प्रथा पार पूर्वापार चालत आली आहे. सोळा शृंगारांपैकी हा एक शृंगार मानला जातो. (निर्मल कुमार राजपूत, प्रतिनिधी)
advertisement
1/5

धार्मिक शास्त्रात जोडव्यांना विशेष महत्त्व आहे. त्यांचा संबंध चंद्र ग्रहाशी असतो, त्यामुळे जोडव्या वापरल्यास मानसिक शांती मिळते असं म्हणतात. तसंच नवरा-बायकोमध्ये प्रेमही वाढतं, अशी मान्यता आहे.
advertisement
2/5
धर्म अभ्यासक धर्मेंद्र पचौरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायात जोडव्या घातल्यास धनदेवता लक्ष्मी देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
advertisement
3/5
जोडव्यांमुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. तसंच आयुर्वेदानुसार, पायात जोडव्या असतील तर आरोग्यही उत्तम राहतं.
advertisement
4/5
पायाचं दुसरं बोट थेट हृदयाशी आणि गर्भाशयाशी जोडलेलं असतं. त्यामुळे जोडव्या घातल्यानं प्रजनन क्षमता सुधारते, असं म्हटलं जातं.
advertisement
5/5
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astrology: लग्नानंतर महिला जोडव्या का घालतात? खरंच त्यांचा संबंध थेट हृदयाची असतो?