TRENDING:

NZ vs ENG : वर्ल्डकपमध्ये मोठा ट्विस्ट, सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला मागच्या दाराने एंन्ट्री, 24 तासाआधी समीकरण फिरले

Last Updated:
इंग्लंडने या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केल्याने पाकिस्तानची लॉटरी लागली आहे.कारण न्यूझीलंडने हा सामना हारल्याने 3 सामन्यात त्यांचे 3 गुणच राहणार आहे.
advertisement
1/6
NZ vs ENG : वर्ल्डकपमध्ये मोठा ट्विस्ट, सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला मागच्या दारा
टी20 वर्ल्डकपमध्ये आज इंग्लडने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. या विजयाने पाकिस्तानला मोठा फायदा झाला आहे.
advertisement
2/6
न्यूझीलंडने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड हे आव्हान 4 विकेट राखून पूर्ण करत हा सामना जिंकला आहे.
advertisement
3/6
इंग्लंडने हा सामना जिंकून सूपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये 6 गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. तर न्यूझीलंड 3 गुणांवर सिमीत राहली आहे.
advertisement
4/6
इंग्लंडने या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केल्याने पाकिस्तानची लॉटरी लागली आहे.कारण न्यूझीलंडने हा सामना हारल्याने 3 सामन्यात त्यांचे 3 गुणच राहणार आहे.
advertisement
5/6
न्यूझीलंड 3 गुणांपर्यंत सीमित राहणार असल्याने मग पाकिस्तानला देखील 3 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.
advertisement
6/6
पाकिस्तानला 28 फेब्रुवारी 2026 ला श्रीलंकेला हरवावे लागणार आहे. विशेष म्हणजे नुसत हरवावं नाही तर मोठ्या फरकाने हरवावे लागेल. जेणेकरून पाकिस्तानचा 3 गुण होतील आणि त्यांचा रनरेटही वाढेल. त्यानंतर पाकिस्तानला सेमी फायनलला पोहोचू शकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
NZ vs ENG : वर्ल्डकपमध्ये मोठा ट्विस्ट, सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला मागच्या दाराने एंन्ट्री, 24 तासाआधी समीकरण फिरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल