TRENDING:

IND vs ZIM : मॅच जिंकली भारताने, पण आफ्रिकेला लॉटरी लागली, 3 तासात असं काय घडलं?

Last Updated:
या विजयाने भारत देखील सेमी फायनलपासून एक पाऊल दूर आहे. आता 1 मार्चला पार पडणाऱ्या सामन्यात जर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला तर ते सेमी फायनलला पोहोचणार आहेत.
advertisement
1/7
मॅच जिंकली भारताने, पण आफ्रिकेला लॉटरी लागली, 3 तासात असं काय घडलं?
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने झिम्बाबेचा 72 धावांनी पराभव केला आहे.या विजयासह टीम इंडियापासून सेमी फायनलपासून फक्त एक पाऊल दूर आहे.
advertisement
2/7
भारताने दिलेल्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाबे फक्त 184 धावा करू शकली होती.त्यामुळे भारातने हा सामना 72 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/7
झिम्बाबे विरूद्धच्या विजयानंतर भारताला तर फायदा झालाच आहे.भारता बरोबर आफ्रिकेला देखील मोठा फायदा झाला आहे.कारण भारताच्या विजयाने साऊथ आफ्रिका सेमी फायनलला पोहोचली आहे.
advertisement
4/7
विशेष म्हणजे तीन तासापूर्वी साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून 2 सामन्यात 4 गुण पटाकावले होते. त्यामुळे आफ्रिका सेमी फायनलला जायला पाहिजे होती.पर आता भारताच्या विजयानंतर म्हणजेच 3 तासानंतर कसं समीकरण बदललं हे जाणून घेऊयात.
advertisement
5/7
खरं तर संध्याकाळी साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून 2 सामन्यात 4 गुण मिळवले होते. अशाप्रकारे आफ्रिका सेमी फायनलला जायला पाहिजे होती. पण इतर तीन संघ देखील 4 गुणांपर्यंत पोहोचू शकत असल्या कारणाने आफ्रिका क्वालिफाय झाली होती.
advertisement
6/7
पण आता भारताने झिम्बाबेचा पराभव केल्याने ती शर्यतीतून बाहेर झाली आहे. त्यात आता तीन संघ उरले होते. त्यापैकी आफ्रिका आता सेमी फायनलला पोहोचणारी दुसरी टीम ठरली आहे.
advertisement
7/7
दरम्यान या विजयाने भारत देखील सेमी फायनलपासून एक पाऊल दूर आहे. आता 1 मार्चला पार पडणाऱ्या सामन्यात जर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला तर ते सेमी फायनलला पोहोचणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ZIM : मॅच जिंकली भारताने, पण आफ्रिकेला लॉटरी लागली, 3 तासात असं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल