TRENDING:

IND vs NZ T20 : न्यूझीलंड हारली पण विराट कोहलीच्या RCBची चांदी झाली, 2 करोडमध्ये हिरा मिळाला

Last Updated:
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 धावांनी धुव्वा उडवला आहे.
advertisement
1/7
न्यूझीलंड हारली पण विराट कोहलीच्या RCBची चांदी झाली, 2 करोडमध्ये हिरा मिळाला
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 धावांनी धुव्वा उडवला आहे.
advertisement
2/7
भारताने दिलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड फक्त 190 धावा करू शकली.त्यामुळे भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
3/7
न्यूझीलंडने हा पहिला टी20 हारला आहे. पण या न्यूझीलंडच्या या पराभवानंतर आरसीबीची चांदी झाली आहे.
advertisement
4/7
कारण आयपीएलच्या लिलावात आरसीबीने न्य़ूझीलंडच्या जॅकॉब डफीला 2 करोडला ताफ्यात घेतलं होतं. हा हिरा आता भारताविरूद्ध चमकला आहे.
advertisement
5/7
जकॉब डफीने भारता विरूद्ध पहिल्या टी20 सामन्यात 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
6/7
विशेष म्हणजे टीम इंडियाचे सर्वच खेळाडू न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना जकॉब डफीने अवघ्या 27 धावा देऊन आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवली आहे.
advertisement
7/7
त्यामुळेच 2 करोडमध्ये जॅकॉब डफीच्या रूपाच आरसीबीला हिरा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ T20 : न्यूझीलंड हारली पण विराट कोहलीच्या RCBची चांदी झाली, 2 करोडमध्ये हिरा मिळाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल