TRENDING:

IND vs WI : अर्शदिपने नाक कापलं, एका बॉलला 11 धावा लुटल्या, नेमकं काय घडल?

Last Updated:
टीम इंडियाने सूरूवातीपासून चांगली गोलंदाजी केली होती.त्यामुळे वेस्ट इंडिजच्या धाकड फलंदाजांना मोठ्या धावा करताना अडचणी येत असल्याचे दिसत होते.
advertisement
1/7
IND vs WI : अर्शदिपने नाक कापलं, एका बॉलला 11 धावा लुटल्या, नेमकं काय घडल?
टी20 वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज जवळ जवळ मोठ्या धावांचा डोंगर उभारताना दिसत आहे.
advertisement
2/7
या सामन्यात टीम इंडियाने सूरूवातीपासून चांगली गोलंदाजी केली होती.त्यामुळे वेस्ट इंडिजच्या धाकड फलंदाजांना मोठ्या धावा करताना अडचणी येत असल्याचे दिसत होते.
advertisement
3/7
वेस्ट इंडिजची भिस्त ज्या खेळाडूवर होती,त्या शिमरन हेटमायरला देखील बुमराहने 27 धावांवर निपटवलं होतं. त्यामुळे टीम इंडिया कमीत कमी धावात रोखेल असे वाटत होते.
advertisement
4/7
पण रोमन पॉवेल आणि जेसन होल्डर या दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. या धुलाई दरम्यान अर्शदिपने माती केली आहे.
advertisement
5/7
अर्शदिप 16 वी ओव्हर टाकायला मैदानात आला होता. यावेळी अर्शदिपने रोवमन पॉवेलला टाकलेला बॉल त्याच्या डोक्यावरू गेला ज्यामुळे अंपायरने वाईडही दिला आणि चौकार गेला.अशाप्रकारे एकही बॉल न टाकता फुकट पाच धावा आल्या.
advertisement
6/7
त्यानंतर अर्शदिपच्या दुसऱ्याच बॉलला रोवमन पॉवेलने षटकार ठोकला.त्यामुळे एका बॉलला 11 धावा आल्या होत्या. तसेच त्या ओव्हरला अर्शदिपने 24 धावा दिल्या होत्या.
advertisement
7/7
या सामन्यात अर्शदिपने सर्वाधिक 43, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्तीने 40 धावा दिल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : अर्शदिपने नाक कापलं, एका बॉलला 11 धावा लुटल्या, नेमकं काय घडल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल