IND vs WI : सूर्याची शातिर खेळी, टॉस वेळीच मोठा पत्ता उघडला, वेस्ट इंडिजला कळलच नाही!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दरम्यान या सामन्याच्या टॉस दरम्यान सूर्याने मोठी खेळी केली आहे. सूर्याचा हाच निर्णय सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्ड कपमध्ये आज कोलकत्ताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि भारत आमने सामने आले आहेत.
advertisement
2/7
या सामन्यात सूर्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करणार आहे.
advertisement
3/7
दरम्यान या सामन्याच्या टॉस दरम्यान सूर्याने मोठी खेळी केली आहे. सूर्याचा हाच निर्णय सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
advertisement
4/7
सूर्याने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली पण तो फलंदाजीही करू शकला असता. पण सूर्याने शातीर खेळी करत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे, सूर्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यात एवढं काय आहे.
advertisement
5/7
तर भारता विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा चार वेळा पराभव झाला आहे. 5 विकेट्सने पराभव, कोलकाता, 2018, 6 विकेट्सने पराभव, चेन्नई, 2018, 6 विकेट्सने पराभव, हैदराबाद, 2019, 6 विकेट्सने पराभव, कोलकाता, 2022.
advertisement
6/7
तर भारताविरूद्ध आता पर्यंत वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करताना 4 वेळा सामना हारली आहे. हीच गोष्ट लक्षात ठेवून सूर्याने वेस्ट इंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
advertisement
7/7
दरम्यान आता सूर्याची ही रणनिती किती यशस्वी ठरते, हे सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : सूर्याची शातिर खेळी, टॉस वेळीच मोठा पत्ता उघडला, वेस्ट इंडिजला कळलच नाही!