TRENDING:

Ranji Trophy जिंकून जम्मू मालामाल, कर्नाटकवरही पडला पैशांचा पाऊस, किती बक्षीस रक्कम मिळाली?

Last Updated:
दरम्यान या विजयानंतर जम्मू काश्मीर आणि रनरअर राहिलेल्या कर्नाटकला किती बक्षीस रक्कम मिळणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/8
Ranji Trophy जिंकून जम्मू मालामाल, कर्नाटकवरही पडला पैशांचा पाऊस, किती बक्षीस रक
जम्मू काश्मीरने 67 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. पहिल्या डावाच्या बळावर जम्मू काश्मीरला हा विजय मिळवता आहे.
advertisement
2/8
जम्मु काश्मीरच्या विजयाचा शिल्पकार 121 धावांच्या शतकीय खेळी करणारा शुभम पुंडीर ठरला आहे. तर जम्मूकडून एकट्याने 60 विकेट घेणारा आकिब नबीचे देखील या विजयात मोठं योगदान आहे.
advertisement
3/8
जम्मू काश्मीरने पहिल्या डावात शुभम पुंडीरच्या 121 धावांच्या शतकीय आणि येवर हसन 88, कॅप्टन पारस डोग्रा 70, अब्दुल समद 61, कन्हैया वाधवान 70, साहिल लोत्रा 72 या धावांच्या बळावर 584 धावा केल्या होत्या.
advertisement
4/8
त्यानंतर कर्नाटकच्या पहिल्या डावात मयंत अग्रवालच्या 160 धावांच्या बळावर 293 धावाच करू शकली.
advertisement
5/8
पाचव्या दिवसाच्या अखेर जम्मू काश्मीर 4 विकेट गमावून 342 धावांवर नाबाद राहिली होती. त्यामुळे पहिल्या डावातील डावाच्या आघाडीवर जम्मू काश्मीरला विजयी घोषित करण्यात आले आहे.
advertisement
6/8
जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे या विजयाची क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू जम्मू काश्मीरच्या संघाचे कौतुक करतायत.
advertisement
7/8
दरम्यान या विजयानंतर जम्मू काश्मीर आणि रनरअर राहिलेल्या कर्नाटकला किती बक्षीस रक्कम मिळणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
8/8
बीसीसीआयने एप्रिल 2023 ला डॉमेस्टीक क्रिकेटमधील बक्षीस रक्कम वाढवली होती.त्यानुसार आता रणजी ट्रॉफी जिंकलेल्या जम्मू काश्मीरला 5 करोड तर रनरअप राहिलेल्या कर्नाटकला 3 करोड आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघाला 1 कोटी रुपये मिळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ranji Trophy जिंकून जम्मू मालामाल, कर्नाटकवरही पडला पैशांचा पाऊस, किती बक्षीस रक्कम मिळाली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल