TRENDING:

Messi In India : मेस्सीच्या स्वागताला स्टेडियम नटलं, पण शाहरूखच्या आधी संजीव गोयंकांनी साधला डाव!

Last Updated:
Sanjiv Goenka with Leo Messi : कोलकातामध्ये मेस्सी फ्रेंडशिप मॅच खेळणार आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्च करून लोक स्टेडियमवर पोहोचली आहेत.
advertisement
1/5
मेस्सीच्या स्वागताला स्टेडियम नटलं, पण शाहरूखच्या आधी संजीव गोयंकांनी साधला डाव!
फुटबॉलचा बादशाह लिओनिल मेस्सी याने 14 वर्षानंतर भारतात एन्ट्री मारली आहे. मेस्सीचे भारतात लाखो फॅन्स आहेत. अशातच मेस्सीला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली.
advertisement
2/5
कोलकाताच्या एअरपोर्टवर मेस्सीला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली. लाखो लोक रस्त्यावर उतरून मेस्सीच्या एकदा डोळे भरून पाहण्यासाठी फॅन्स सज्ज आहेत. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियम निळ्या रंगाने नटल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
3/5
अशातच शाहरुख खान यायच्या आधी लखनऊ सुपर जाएन्टसचे मालक संजीव गोयंका यांनी डाव साधून घेतला अन् मेस्सीची भेट घेतली. गोयंका यांचा RP ग्रुप स्पॉन्सशीपमध्ये आहे.
advertisement
4/5
तर बॉलिवूडचा किंग खान देखील आपल्या मुलांना घेऊन मेस्सीच्या भेटीला आला. त्यावेळी तिथं मोठी गर्दी पहायला मिळाली. मेस्सी अन् शाहरूख यांनी हातात हात घेत भेट घेतली.
advertisement
5/5
तसेच शाहरुखच्या मुलांनी मेस्सीसोबत फोटो घेतला अन् मेस्सीला डोळेभरून पाहिलं. दोघांची भेट झाली तिथं खूप गर्दी असल्याने किंग खानने जास्त वेळ न थांबता काढता पाय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Messi In India : मेस्सीच्या स्वागताला स्टेडियम नटलं, पण शाहरूखच्या आधी संजीव गोयंकांनी साधला डाव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल