TRENDING:

PHOTO : गॉगल घातला, मेस्सीच्या बाजूला उभे राहिले, मानिकराव कोकाटेंच्या वानखेडेवरील फोटोंची चर्चा

Last Updated:
विशेष म्हणजे या सोहळ्यात महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे देखील उपस्थित होते. माणिकराव कोकाटे यांची एंन्ट्री एकदम शेवटी झाली होती.
advertisement
1/6
PHOTO : गॉगल घातला, मेस्सीच्या बाजूला उभे राहिले, मानिकराव कोकाटेंच्या वानखेडेवर
दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी आज मुंबईच्या दौऱ्यावर आला आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.
advertisement
2/6
वानखेडेवरील या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेता अजय देवगण असे कलाकार उपस्थित होते.
advertisement
3/6
विशेष म्हणजे या सोहळ्यात महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे देखील उपस्थित होते. माणिकराव कोकाटे यांची एंन्ट्री एकदम शेवटी झाली होती.
advertisement
4/6
महादेवा प्रोजेक्टचं उद्घाटन झाल्यानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या एन्ट्री झाली होती.यावेळी कोकाटे निळं जॅकेट आणि गॉगल लावून मैदानाल आले होते.
advertisement
5/6
सुरुवातीला प्रफुल पटेल यांनी लिओनेल मेस्सीशी हस्तांदोलन करून त्याच्याशी संवाद साधला.त्यानंतर त्यांच्या मागे माणिकराव कोकाटे त्यांच्या मागे सचिन तेंडुलकरशी संवाद साधत होते.
advertisement
6/6
त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी लिओनेल मेस्सीशी हस्तादोलन केले. आणि नंतर सर्व नेते मंडळीच मेस्सीसोबत फोटो सेशन पार पडलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PHOTO : गॉगल घातला, मेस्सीच्या बाजूला उभे राहिले, मानिकराव कोकाटेंच्या वानखेडेवरील फोटोंची चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल