TRENDING:

शेवटी कर्माची फळं! WTC Points Table मध्ये भारताला 'जोर का झटका', टीम इंडिया टॉप-5 मधून बाहेर

Last Updated:
ICC WTC Points Table 2027 : टीम इंडियाने या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सायकलमध्ये आतापर्यंत एकूण 9 मॅच खेळल्या आहेत, ज्यात 4 विजय आणि 4 पराभव आहेत. भारतची विजयाची टक्केवारी 48.15 टक्के आहे.
advertisement
1/5
WTC Points Table मध्ये भारताला 'जोर का झटका', टीम इंडिया टॉप-5 मधून बाहेर
न्यूझीलंड क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचमध्ये वेस्ट इंडीजचा 9 विकेट्सने दारुण पराभव केलाय. या विजयासह न्यूझीलंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
2/5
न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवताच त्यांनी पुन्हा WTC च्या रेसला सुरूवात केली अन् पहिल्याच विजयानंतर टीम इंडियाला धक्का दिलाय. न्यूझीलंडने थेट चौथ्या स्थानी झेप घेतलीये.
advertisement
3/5
न्यूझीलंडच्या या महत्त्वपूर्ण विजयामुळे भारतीय टीमला WTC पाईंटस टेबलमध्ये एका स्थानाचा फटका बसला आहे. भारत 5 व्या स्थानावरून घसरून 6 व्या नंबरवर पोहोचला आहे.
advertisement
4/5
टीम इंडियाने या WTC सायकलमध्ये आतापर्यंत एकूण 9 मॅच खेळल्या आहेत, ज्यात 4 विजय आणि 4 पराभव आहेत. भारतची विजयाची टक्केवारी 48.15 टक्के आहे. साऊथ अफ्रिकाविरुद्ध मालिका गमावल्याने टीम इंडियाचा कर्माची फळं भोगावी लागत आहे.
advertisement
5/5
गुणतालिकेत पाकिस्तानची क्रिकेट टीम देखील भारतीय टीमपेक्षा पुढं आहे. पाकिस्तानने आत्ताच्या WTC मध्ये एकूण 2 मॅच खेळले असून, त्यात 1 विजय आणि 1 पराभव आहे. पाकिस्तान गुणतालिकेत पाचव्या नंबरवर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
शेवटी कर्माची फळं! WTC Points Table मध्ये भारताला 'जोर का झटका', टीम इंडिया टॉप-5 मधून बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल