TRENDING:

Pak vs NZ : न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन पाहून पाकिस्तानला डबल झटका, कॅप्टन आगाचा त्याच्याच स्टाईलने शिकार करणार

Last Updated:
सामन्यासाठी टॉस नंतर दोन्ही संघांनी आपआपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. या प्लेइंग इलेव्हननंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/7
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन पाहून पाकिस्तानला डबल झटका, कॅप्टन आगाचा त्याच्याच स
सूपर 8 मध्ये आज पहिला सामना हा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉस जिंकून पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड प्रथम फलंदाजीला उतरली आहे.
advertisement
2/7
या सामन्यासाठी टॉस नंतर दोन्ही संघांनी आपआपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. या प्लेइंग इलेव्हननंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/7
खरं तर पाकिस्तान न्यूझीलंड यांच्यातील टॉस दरम्यान पावसाच्या हलक्या सरी सूरू होत्या.त्यामुळे टॉस जिंकून फलंदाजी घेऊन सलमान आघाने आधीच मोठी चूक केली होती..त्यात डिएलएसमध्ये जर सामना गेला तर त्यांना आणखी मोठा धक्का बसणार आहे.
advertisement
4/7
दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहे. कायली जेमिन्सनच्या जागी ईश सोडीला संघात संधी दिली आहे. जॅकॉब डफीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला संधी मिळाली आहे. आणि मिचेल सँटनर देखील आजारातून मैदानात परतला आहे.
advertisement
5/7
या तीन खेळाडूंच्या संघात येण्याने स्पिनर गोलंदाजांची ताकद वाढली आहे. आता संघात रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी आणि मार्क चॅपमन हे पाच स्पिनर झाले आहेत.
advertisement
6/7
पाकिस्तान आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये कोलंबोमध्ये खेळताना नेहमी सहा स्पिनर गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे.त्याप्रमाणे न्यूझीलंडने देखील रणनिती आखून संघात स्पिनरचा गोलंदाजांचा भरणा केला आहे.त्यामुळे न्यूझीलंडच्या रणनितीने पाकिस्तानचा डबल झटका बसणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान आता न्यूझीलंडची ही स्ट्रेटेजी पाकिस्तानविरूद्ध चालते का?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Pak vs NZ : न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन पाहून पाकिस्तानला डबल झटका, कॅप्टन आगाचा त्याच्याच स्टाईलने शिकार करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल