TRENDING:

Ravi Bishnoi : सगळे देशपांडेचं कौतुक करत राहिले, खरा मॅचविनर लक्षातच आला नाही! 78 मॅचनंतर पूर्ण झालं बिश्नोईचं स्वप्न

Last Updated:
Gujarat Titans vs Rajasthan Royals : गुजरात टायटन्सविरुद्ध 210 रन्सचा बचाव करताना 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून मैदानात उतरलेल्या रवी बिश्नोईने आपल्या फिरकीच्या जोरावर गुजरातच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं.
advertisement
1/7
Ravi Bishnoi : सगळे देशपांडेचं कौतुक करत राहिले, खरा मॅचविनर लक्षातच आला नाही! 78 मॅचनंतर पूर्ण झालं बिश्नोईचं स्वप्न
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा 9 वा सामना खेळवला गेला. यात अखेरच्या बॉलवर राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला असून राजस्थानने चार पाईंट्स नावावर केले आहेत.
advertisement
2/7
अखेरच्या ओव्हरमध्ये 11 धावा डिफेन्ड करताना तुषार देशपांडेने अप्रतिम यॉकर्स बॉल फेकले अन् राशीद खानची विकेट घेत राजस्थानला रोमांचक विजय मिळवलून दिला. पण सगळे खऱ्या मॅचविनरला विसरल्याचं पहायला मिळालं.
advertisement
3/7
गुजरात टायटन्सविरुद्ध 210 रन्सचा बचाव करताना 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून मैदानात उतरलेल्या रवी बिश्नोईने आपल्या फिरकीच्या जोरावर गुजरातच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं.
advertisement
4/7
रवी बिश्नोईने 4 ओव्हर्समध्ये 41 रन्स देऊन 4 महत्त्वाच्या विकेट्स चटकावल्या, ज्यामुळे राजस्थानने हा विजय खेचून आणला. याच अफलातून कामगिरीमुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
advertisement
5/7
विशेष म्हणजे, आयपीएल करिअरमधील त्याच्या 79 व्या मॅचमध्ये त्याला हा पहिलाच पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये मॅचविनर ठरण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालंय.
advertisement
6/7
गुजरातविरुद्धच्या या धमाकेदार स्पेलमुळे रवी बिश्नोई आता आयपीएल 2026 च्या 'पर्पल कॅप' शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या सीझनमध्ये त्याच्या नावावर आतापर्यंत 5 विकेट्स झाल्या आहेत.
advertisement
7/7
माझी एकमेव कमकुवत बाजू म्हणजे लेंथ चुकणे, ज्यामुळे मला सिक्स पडायचे. त्यावर मी भारतीय टीमकडून खेळतानाही खूप काम केलं. मी माझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला, असं रवी बिश्नोई म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ravi Bishnoi : सगळे देशपांडेचं कौतुक करत राहिले, खरा मॅचविनर लक्षातच आला नाही! 78 मॅचनंतर पूर्ण झालं बिश्नोईचं स्वप्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल