TRENDING:

Lionel Messy Sachin Tendulkar : क्रिकेटच्या देवाने फुटबॉलच्या जादूगाराला काय भेट दिली? अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत होतं

Last Updated:
दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी आज मुंबईच्या दौऱ्यावर आला आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.
advertisement
1/5
क्रिकेटच्या देवाने फुटबॉलच्या जादूगाराला काय भेट दिली? अख्खं स्टेडिअम उभं राहून
दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी आज मुंबईच्या दौऱ्यावर आला आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.
advertisement
2/5
वानखेडेच्या या सोहळ्यात लिओनेस मेस्सीच्या स्वागतासाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता.
advertisement
3/5
या भेटी दरम्यान सचिन तेंडुलकरने लिओनेल मेस्सीला आपली 10 नंबरची क्रिकेट जर्सी भेट स्वरूपात दिली होती.
advertisement
4/5
त्यानंतर लिओनेल मेस्सीने आपल्याकडील फुटबॉल सचिन तेंडुलकरला भेट स्वरूपात दिला होता.या दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
5/5
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेता अजय देवगण असे कलाकार उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Lionel Messy Sachin Tendulkar : क्रिकेटच्या देवाने फुटबॉलच्या जादूगाराला काय भेट दिली? अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत होतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल