TRENDING:

Shikhar Dhawan : 'गब्बर'ची सेकंड इनिंग, सोफी शाईनसोतब दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, लग्नाचे पहिले Photo

Last Updated:
शिखर धवनने त्याची मैत्रिण सोफी शाईनसोबत लग्नगाठ बांधली आहे.या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.
advertisement
1/6
'गब्बर'ची सेकंड इनिंग, सोफी शाईनसोतब दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, लग्नाचे पहिले Ph
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू 'गब्बर' शिखर धवने याने आपल्या आयुष्यातल्या सेकंड इनिंगला सूरूवात केली आहे.
advertisement
2/6
शिखर धवनने त्याची मैत्रिण सोफी शाईनसोबत लग्नगाठ बांधली आहे.या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.
advertisement
3/6
शिखर धवनचा जवळचा मित्र आणि टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनला चहलने मेरे यार की शादी हैं! असे कॅप्शन दिले आहे.
advertisement
4/6
शिखर धवन आणि सोफी हे दोघेही लग्नात एका शाही जोडप्यासारखे दिसत होते. त्याच्या या फोटोची चर्चा आहे.
advertisement
5/6
चहलने शेअर केलेल्या फोटोमध्ये वधू आणि वर स्टेजवर उभे असताना दिसत आहे.सफेद आणि फुलांनी सजलेल्या या मंडपात ही जोडी खुलून दिसत होती.
advertisement
6/6
दरम्यान या फोटोसह चहलने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो वरातीत नाचतानाद दिसला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan : 'गब्बर'ची सेकंड इनिंग, सोफी शाईनसोतब दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, लग्नाचे पहिले Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल