TRENDING:

IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी कॅप्टन सूर्याला ICC कडून 'जोर का झटका', सेमीफायनलमध्ये पोहोचवणाऱ्या संजू सॅमसनसाठी 'गुड न्यूज'

Last Updated:
Sanju Samson ICC T20i Rankings : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू असताना आयसीसीने नव्या रँकिंगची घोषणा केली असून यामध्ये टीम इंडियाच्या संजू सॅमसनला आयसीसीने मोठं गिफ्ट दिलं आहे.
advertisement
1/7
सूर्याला ICC कडून 'जोर का झटका', संजू सॅमसनसाठी 'गुड न्यूज'
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर खेळाडू संजू सॅमसन याच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता आयसीसीने त्याला गिफ्ट दिलंय.
advertisement
2/7
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू असताना आयसीसीने नव्या रँकिंगची घोषणा केली असून यामध्ये टीम इंडियाच्या संजू सॅमसनला आयसीसीने मोठं गिफ्ट दिलं आहे.
advertisement
3/7
संजू सॅमसनला आयसीसीने मोठं गिफ्ट दिलं असून तो आता 65 व्या रँकवरून थेट 40 व्या रँकिगवर आली आहे. संजूच्या रँकिंगमध्ये 25 रँकची सुधारणा झाली आहे.
advertisement
4/7
तर तिलक वर्मा याने सूर्याची जागा घेतलीये. सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट कमी झाल्याने आता त्याची 6 व्या स्थानावरून 7 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
advertisement
5/7
तर आयसीसी रँकिंगच्या टॉपवर अभिषेक शर्मा कायम असून दुसऱ्या क्रमांकावर मोठा बदल झाला. पाकिस्तानच्या शाहिबजादा फरहानने तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतलीये.
advertisement
6/7
तसेच बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये वरूण चक्रवर्ती टॉपवर कायम असून जसप्रीत बुमराहला देखील गुड न्यूज मिळालीये. बुमराह आता 8 व्या क्रमांकावरून 7 व्या क्रमांकावर पोहोचलाा आहे.
advertisement
7/7
दुसरीकडे अर्शदीप सिंगने मोठी झेप घेतली असून त्याने 19 वरून थेट 13 क्रमांकावर उडी मारलीये. तर अक्षर पटेल याच्या रँकिंगमध्ये देखील एका अंकाची वाढ झालीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी कॅप्टन सूर्याला ICC कडून 'जोर का झटका', सेमीफायनलमध्ये पोहोचवणाऱ्या संजू सॅमसनसाठी 'गुड न्यूज'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल