TRENDING:

T20 World Cup : सहा टीम क्वालिफाय, दोन जागांसाठी 5 टीममध्ये स्पर्धा, पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचं काय होणार?

Last Updated:
सूपर 8 मध्ये 8 संघांची निवड होणार आहे.त्यापैकी 6 संघ ठरले आहेत आता उरलेल्या दोन जागांसाठी स्पर्धा सूरू आहे.
advertisement
1/7
सहा टीम क्वालिफाय, दोन जागांसाठी 5 टीममध्ये स्पर्धा, पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचं काय
टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज कॅनडाचा पराभव करून न्यूझीलंड सूपर 8 साठी क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे आता सूपर 8 मध्ये पोहोचणाऱ्या टीमची संख्या सहा झाली आहे.
advertisement
2/7
सूपर 8 मध्ये 8 संघांची निवड होणार आहे.त्यापैकी 6 संघ ठरले आहेत आता उरलेल्या दोन जागांसाठी पाच संघांमध्ये स्पर्धा सूरू आहे.
advertisement
3/7
टी20 वर्ल्ड कर्ल्ड कपमधल्या ग्रुप सी मधले वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन संघ तर डी ग्रुपमधील साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड हे चार संघ सूपर 8 मध्ये पोहोचले आहे.
advertisement
4/7
आता दोन जागाच्या ज्या उरल्या आहेत.त्यातली एक जागा ही ए ग्रुप मधली आहे,या जागेसाठी दोन जणांमध्ये स्पर्धा आहे. तर दुसरी बी ग्रुपमधली आहे, यासाठी तीन संघामध्ये स्पर्धा आहे.
advertisement
5/7
भारताच्या ए ग्रुपमध्ये आता फक्त पाकिस्तानच सूपर 8 मध्ये पोहोचू शकतो. कारण युएसए त्यांचे चारही सामने खेळून क्वालिफाय झाली आहे. त्यात नामिबिया इलिमिनेट झाली आहे. नेदरलँडकडे सूपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी नाही आहे. त्यामुळे उरलेली पाकिस्तान हमखास सूपर 8 मध्ये पोहोचते आहे.
advertisement
6/7
ग्रुप बीमध्ये श्रीलंका सूपर 8 मध्ये पोहोचली आहे. आणि दुसऱ्या जागेसाठी झिम्बाबे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा सूरू आहे. आज जर झिम्बाबेने आयरलँडचा पराभव केला त्यांचे 4 सामन्यात सहा गुण होतील आणि ते सूपर 8 साठी क्वालिफाय ठरतील.
advertisement
7/7
जर झिम्बाबे आयलँड विरूद्ध हारली आणि ऑस्ट्रेलियाने ओमान विरूद्ध मोठ्या फरकाने सामना जिंकला तर त्यांना सूपर 8 मध्ये पोहोचण्याची शेवटती संधी असणार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे भवितव्य आता काही मिनिटात सूरू होणाऱ्या झिम्बाबे विरूद्ध आयर्लंड सामन्यावर अवलंबून असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सहा टीम क्वालिफाय, दोन जागांसाठी 5 टीममध्ये स्पर्धा, पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचं काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल