TRENDING:

T20 World Cup जिंकणाऱ्या संघाला छप्परफाड पैसा, उपविजेताही होणार मालामाल,किती बक्षीस रक्कम मिळणार?

Last Updated:
आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप 2026 साठी जवळ जवळ 120.37 करोडची बक्षीस राशी जाहीर केली होती.
advertisement
1/10
T20 World Cup जिंकणाऱ्या संघाला छप्परफाड पैसा, उपविजेताही होणार मालामाल,किती बक्
टी20 वर्ल्डकपमध्ये गुरुवारी मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर टीम इंडियाने 7 धावांनी इंग्लंडचा पराभव केला होता.या विजयानंतर टीम इंडिया फायनलला पोहोचली होती.
advertisement
2/10
तर पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेचा 9 विकेटने पराभव केला होता. हा सामना जिंकून न्यूझीलंड देखील सेमी फायनलला गेली होती.
advertisement
3/10
हे दोन्ही संघ आपली सेमी फायनलची फेरी जिंकल्याने आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमर भारत आणि न्यूझीलंड फायनलमध्ये भिडणार आहेत. हा सामना 8 मार्च 2026 ला खेळवला जाणार आहे.
advertisement
4/10
दरम्यान यंदाचा हा टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला बक्षीस स्वरूपात किती रक्कम मिळणार आहे. आणि विजेत्यासोबत उपविजेत्याला किती रक्कम मिळणार, हे जाणून घेऊयात.
advertisement
5/10
टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघांनी सहभाग नोंदवला होता.त्यापैकी 18 संघ आता बाहेर झाले आहेत.फक्त आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघच उरले आहेत.या संघांवर पैशांचा वर्षाव होणार आहे.
advertisement
6/10
आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप 2026 साठी जवळ जवळ 120.37 करोडची बक्षीस राशी जाहीर केली होती.मागच्या वर्षी भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर त्यांना बक्षीस स्वरूपात 20.4 कोटी मिळाले होते.
advertisement
7/10
तर यंदाच्या वर्षी बक्षीस रक्कम वाढवण्यात आली असून विजेत्या संघाला 27 करोड हून अधिकची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
8/10
या वर्ल्डकपमध्ये उपविजेता आणि रनरअप ठरणाऱ्या संघाला 14.65 करोडची रक्कम मिळणार आहे.
advertisement
9/10
तसेच या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक मॅच जिंकणाऱ्या संघाला 31154 डॉलर म्हणजेच 28.50 लाख रूपये देण्यात आले आहेत. तर सेमी फायनल गाठणाऱ्या साऊथ आफ्रिकेला 7.24 करोड मिळणार आहेत. यामध्ये बोनस रक्कम जोडून 9.23 करोड रूपये मिळणार आहे. याच फॉर्म्युल्यानंतर दुसरा सेमी फायनल हारणाऱ्या इंग्लंडला तितकीच रक्कम मिळणार आहे.
advertisement
10/10
तसेच पाचव्या आणि बाराव्या स्थानापर्यंत असणाऱ्या टीमला 3.48 करोड रूपये मिळणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup जिंकणाऱ्या संघाला छप्परफाड पैसा, उपविजेताही होणार मालामाल,किती बक्षीस रक्कम मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल