TRENDING:

T20 World Cup : फायनलआधी सूर्याने टाकला शेवटचा डाव, न्यूझीलंडच्या कॅप्टनची झोप उडणार

Last Updated:
दरम्यान या सामन्याला अजूनही 24 तासाचा कालावधी उरला आहे.असे असताना आता सूर्याने शेवटचा डाव टाकला आहे.हा डाव टर्निग पॉईंट ठरणार आहे.
advertisement
1/8
फायनलआधी सूर्याने टाकला शेवटचा डाव, न्यूझीलंडच्या कॅप्टनची झोप उडणार
रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्डकपचा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/8
उद्या संध्याकाळी 6.30 वाजता या सामन्याचा टॉस पार पडणार आहे आणि त्यानंतर 7 वाजता सामन्याला सूरूवात होणार आहे.हा सामना कधी एकदा सूरू होतो आहे,असे अनेकांचे झाले आहे.
advertisement
3/8
दरम्यान या सामन्याला अजूनही 24 तासाचा कालावधी उरला आहे.असे असताना आता सूर्याने शेवटचा डाव टाकला आहे.हा डाव टर्निग पॉईंट ठरणार आहे.
advertisement
4/8
कारण आज सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सूर्याने वरूण चक्रवर्तीची पाठराखण केली आहे. वरुणचा फॉर्म हा चिंतेचा विषय नाही.आम्ही सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आणि तो वर्ल्ड नंबर 1 गोलंदाज आहे,त्याला माहित आहे की या संघाला कसे जिंकवायचे, असे सांगत सूर्य कुमार यादवने सगळ्यांची बोलती बंद केली आहे.
advertisement
5/8
एकंदरीत सूर्याने वरूण चक्रवर्तीला फायनल सामन्यातून बाहेर करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.पण त्याच्या डोक्यात भलतच काही सूरू असल्याचे समजते.
advertisement
6/8
खरं तर आज प्रॅक्टीस दरम्यान एक चित्र दिसले.त्यामध्ये वरूण चक्रवर्ती हा मैदानात बॉल घेऊन उभा होता. पण त्याने गोलंदाजीच केली नाही.आणि तो दुसऱ्या ठिकाणी बसला होता.
advertisement
7/8
तर टीम इंडियाचा चायनामॅन कुलदीप यादव मैदानात घाम गाळताना दिसला होता.कुलदीप यादवने आज रिंकु सिंहला गोलंदाजी केली होती.
advertisement
8/8
विशेष म्हणजे कुलदीप यादव पाकिस्तान विरूद्ध सामना वगळता वर्ल्डकपचा कोणताच सामना खेळला नव्हता.त्यामुळे कुलदीपची आजची प्रॅक्टीस पाहता उद्या त्याला वरूणच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे.विषेश म्हणझे आजच सू्र्याने वरूणची पाठराखन केली होती.त्यानंतर अचानक कुलदीपची एंन्ट्री म्हणजे सूर्याचा हा मोठा डाव असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : फायनलआधी सूर्याने टाकला शेवटचा डाव, न्यूझीलंडच्या कॅप्टनची झोप उडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल