TRENDING:

IND vs PAK : सूर्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले, नामिबियाला हरवलं आणि पाकिस्तानचा गेम केला

Last Updated:
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपचा सलग दुसरा सामना जिंकला आहे.
advertisement
1/7
सूर्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले, नामिबियाला हरवलं आणि पाकिस्तानचा गेम केला
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपचा सलग दुसरा सामना जिंकला आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाच्या या विजयात ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीने मोलाची भूमिका बजावली आहे.
advertisement
3/7
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नामिबिया फक्त 166 धावा करू शकली होती.त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 93 धावांनी जिंकला होता.
advertisement
4/7
दरम्यान या विजयानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे.टीम इंडियाने पहिल्यांदा नामिबियाचा पराभव केला आणि नंतर पाकिस्तानला पॉईटस टेबलमध्ये पछाडलं.
advertisement
5/7
आजच्या सामन्याआधी ग्रुप अ मध्ये पाकिस्तान 2 सामन्यात 4 गुणांसह +0.932 सह पहिल्या क्रमांकावर होता. पण सूर्याने नामिबिया विरूद्ध सामना जिकून पाकिस्तानला धक्का दिला आहे.
advertisement
6/7
भारताने नामिबिया विरूद्ध सामना जिंकून पॉईंटस टेबलमध्ये पाकिस्तानला पछाडत पहिलं स्थान काबीज केले आहे. भारत आता 2 सामन्यात 4 गुणांसह +3.050 नेट रनरेटने पहिल्या स्थानी आहे.
advertisement
7/7
आता भारताचा पुढचा सामना हा पाकिस्तानविरूद्ध 15 फेब्रुवारी 2026 श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर रंगणार आहे.या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : सूर्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले, नामिबियाला हरवलं आणि पाकिस्तानचा गेम केला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल