TRENDING:

Virat Kohli स्टंम्प आऊट, पंतच्या दांड्या उडवल्या, टीम इंडियाच्या खेळाडूंची शिकार करणारा Vishal Jaiswal कोण?

Last Updated:
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहली खेळत असलेल्या दिल्ली संघाने आज गुजरात संघाचा अवघ्या 7 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
1/8
Virat Kohli स्टंम्प आऊट, पंतच्या दांड्या उडवल्या, टीम इंडियाच्या खेळाडूंची शिकार
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहली खेळत असलेल्या दिल्ली संघाने आज गुजरात संघाचा अवघ्या 7 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
2/8
या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटीतून आणखी एक सेंच्यूरी आली असती. पण गुजरातच्या एका बॉलरमुळे ही सेंच्यूरी हुकली आहे.
advertisement
3/8
विराट कोहली 77 धावांवर खेळत असताना विशाल जयस्वालने गुगली टाकली.त्यामुळे विराट कोहली स्टम्प आऊट झाला होता.त्यामुळे विशाल जयस्वालमुळे विराटची सेंच्यूरी हुकली होती.
advertisement
4/8
विराट कोहलीनंतर विशाल जयस्वालने रिषभ पंतची शिकार केली होती.रिषभ पंत 70 धावांवर खेळत होता. यावेळी तो शतक करेल असे वाटत असताना विशाल जयस्वालने त्याला क्लिन बोल्ड केले होते.
advertisement
5/8
अशाप्रकारे विशालने टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंची शिकार केली होती. विशेष म्हणजे या दोन खेळाडूंसोबत विशाल जयस्वालने अर्पित राणा आणि नितीश राणाचीही विकेट काढली होती.
advertisement
6/8
गुजरातकडून विशाल जयस्वालने 42 धावा देऊन 4 विकेट काढल्या होत्या. यामध्ये विराट आणि पंतची शिकार केल्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे.
advertisement
7/8
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीने दिलेल्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात 247 वर ऑलआऊट झाली होती. गुजरातकडून सौरव चव्हाणने सर्वाधिक 49 धावा केल्या होत्या.
advertisement
8/8
तर दिल्लीकडून विराट कोहलीच्या 77 आणि पंतच्या 70 धावांच्या बळावर 254 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli स्टंम्प आऊट, पंतच्या दांड्या उडवल्या, टीम इंडियाच्या खेळाडूंची शिकार करणारा Vishal Jaiswal कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल