Phone tips in monsoon: पावसामध्ये फोन खराब होण्याची भीती? मग वापरा या टीप्स
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
पावसाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. अशातच पावसाच्या पाण्यात सामान खराब होण्याची जास्त भीती असते. विशेषतः फोन.
advertisement
1/7

पावसाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. अशातच पावसाच्या पाण्यात सामान खराब होण्याची जास्त भीती असते. विशेषतः फोन.
advertisement
2/7
पावसाच्या पाण्यात फोन भिजल्यावर लवकर खराब होण्याची भीती असते. त्यामुळे लोक पावसाळ्यामध्ये फोनविषयी अधिक चिंतेत असतात. तुम्हालाही ही चिंता असेल तर यासाठी काही टीप्स फॉलो करा. ज्यामुळे तुमचा फोन पावसाळ्यात खराब होण्यापासून वाचेल.
advertisement
3/7
पावसाळ्यात फोनची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण पाणी जाऊन फोन कधीही खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
4/7
फोनला पावसामध्ये घेऊन जाण्याच्या पहिले त्याच्यासाठी वॉटरप्रूफ केस घ्या. यामुळे पावसाचं धुकं आणि पाण्यापासून फोन सुरक्षित राहिल.
advertisement
5/7
जर तुम्ही पावसात जात आहात आणि अचानक काही महत्त्वाचं काम तुम्हाला फोनवर आलं तर तुम्ही छत्रीमध्ये फोन वापरु शकता. काळजी घ्या की तो छत्रीच्या बाहेर जाऊन भिजणार नाही.
advertisement
6/7
ओल्या हातांनी फोन वापरला नाही पाहिजे. यामुळे डिव्हाइसमध्ये पाणी जाऊ शकतं आणि ते खराब होऊ शकतं.
advertisement
7/7
जर तुमचा फोन पाण्यात भिजला असेल अशा वेळी फोन बंद करुन व्यवस्थित सुकल्यावरच चालू करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Phone tips in monsoon: पावसामध्ये फोन खराब होण्याची भीती? मग वापरा या टीप्स