Amazonवर लॅपटॉपवर बंपर ऑफर! स्टूडेंट्ससह ऑफिस यूझर्ससाठी बेस्ट डील, किंमत फक्त..
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अमॅझॉनच्या Great Republic Day Sale 2026 मध्ये ₹40,000 हून कमी बजेटमध्ये मिळत आहेत. Lenovo, HP, Dell, Asus आणि Acer चे जबरदस्त लॅपटॉपचा यात समावेश आहे. चला याच्या किंमती आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

अमॅझॉन Great Republic Day सेल 2026 सध्या लाइव्ह आहे आणि या सेलमध्ये ग्राहकांना अनेक कॅटेगिरीमध्य मोठे डिस्काउंट पाहायला मिळत आहेत. हा अॅमेझॉनचा वर्षातील पहिला मोठा सेल आहे. जो भारताच्या प्रजासत्ताक दिनाला आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खास गोष्ट म्हणजे Prime आणि Non-Prime दोन्ही यूझर्ससाठी हा सेल एकाच वेळी सुरु होणार आहे.
advertisement
2/7
स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही, इअरफोन आणि घरगुती उपकरणे तसेच लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांसाठी, विशेषतः जर तुमचे बजेट ₹40,000 पेक्षा कमी असेल तर हा सेल खूप फायदेशीर ठरू शकते.
advertisement
3/7
अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 मध्ये ग्राहकांसाठी विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. नॉन-प्राइम यूझर्स एसबीआय क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर 10% पर्यंत आणि प्राइम सदस्यांना 12.5% पर्यंत सूट मिळू शकते. याव्यतिरिक्त, निर्दिष्ट मूल्यापेक्षा जास्त खरेदीवर एक वेळची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे. तसंच, या कार्डचा फायदा जास्तीत जास्त आठ वेळाच घेता येतो.
advertisement
4/7
या लिस्टमध्ये अनेक उत्तम ब्रँड्सचा समावेश आहे : ₹40,000 पेक्षा कमी किमतीचे लॅपटॉप दैनंदिन कामांसाठी चांगले पर्याय देतात. या लॅपटॉप्समध्ये सामान्यतः Intel Core i3 किंवा AMD Ryzen 3प्रोसेसर, नॉन-टच एलसीडी स्क्रीन, 8GB ते 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज असते. हे लॅपटॉप विद्यार्थी, ऑफिस वर्क, ऑनलाइन क्लासेस, ब्राउझिंग आणि हलक्याफुलक्या कामांसाठी परिपूर्ण आहेत.
advertisement
5/7
या सेलमध्ये लेनेवो, HP, Dell, Asus आणि Acer सारखे विश्वासार्ह ब्रँड्सच्या लॅपटॉप्सवर मोठी सूट दिली जात आहे. लेनोवो V15 G4 जवळपास ₹38,999 मध्ये मिळतोय. लिस्ट प्राइज ₹99,999 आहे. तर HP 15 ची किंमत जवळपास ₹37,990 ठेवण्यात आली आहे. लिस्ट प्राइज ₹52,721 आहे. Acer Aspire Lite ला ₹35,990 मध्ये खरेदी केले जाऊ शकते. लिस्ट प्राइज ₹52,990 आहे.
advertisement
6/7
या यादीतील सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे Asus Vivobook Go 14, सुमारे ₹30,990 किंमत आहे. ज्याची मुळ किंमत ₹43,990 आहे. Dell 15 ची किंमत ₹39,990 आहे, ज्याची मुळ किंमत ₹47,877 आहे आणि Lenovo IdeaPad Slim 3 ₹38,490 मध्ये उपलब्ध आहे, ज्याची मुळ किंमत ₹53,790 आहे.
advertisement
7/7
एकूणच Amazon Great Republic Day Sale 2026 अशा लोकांसाठी शानदार संधी आहे जे कमी बजेटमध्ये एक विश्वासार्ह लॅपटॉप खरेदी करु इच्छितात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Amazonवर लॅपटॉपवर बंपर ऑफर! स्टूडेंट्ससह ऑफिस यूझर्ससाठी बेस्ट डील, किंमत फक्त..