TRENDING:

हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट Trimmer! पाहा बेस्ट ऑप्शन

Last Updated:
Best Trimmers Under 1,000: तरुणांना ट्रिमरची गरज नेहमीच असते. अशावळी स्वस्तात मस्त ट्रिमर सर्वच शोधत असतात. आज आपण अशाच काही ऑप्शन्सविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5
हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट Trimmer! पाहा बेस्ट ऑप्शन
Best Trimmers Under 1,000:ट्रिमर हे केस ट्रिम करण्यासाठी वापरले जाणारे डिव्हाइस आहे. बहुतेक पुरुष ते वापरतात. दाढी, मिशा, शरीराचे केस आणि डोक्याचे केस ट्रिम करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. जरी बाजारात ट्रिमरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु एक हजार रुपयांना चांगला ट्रिमर घ्यायचा असेल तर ही संख्या बरीच कमी होते. पण, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध सर्वोत्तम ट्रिमरबद्दल सांगत आहोत.
advertisement
2/5
फिलिप्सचा हा ट्रिमर 1 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. त्याची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे. हे DuraPower टेक्नॉलॉजीसह येते. हे यूएसबी चार्जिंगला सपोर्ट करते आणि चार्जिंग इंडिकेटरही यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही Amazon वरून 696 रुपयांना खरेदी करू शकता.
advertisement
3/5
हा ट्रिमर टाइप सी चार्जिंगला सपोर्ट करतो. एकदा चार्ज केल्यावर, तुम्ही हा ट्रिमर 1.5 तास वापरण्यास सक्षम असाल. हा ट्रिमर पुरुषांसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर तुम्ही Amazon वरून 649 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.
advertisement
4/5
Beardo मधील या ट्रिमरची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. तुम्ही ते स्वतः वापरू शकता किंवा तुमच्या मित्राला भेट देऊ शकता. त्याची किंमत 1,000 रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. तुम्ही Amazon वरून 1,025 रुपयांना खरेदी करू शकता.
advertisement
5/5
हा ट्रिमर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तुम्ही USB Type-C द्वारे 2 तासात ते पूर्णपणे चार्ज करू शकता. तुम्ही हा ट्रिमर एका चार्जवर 90 मिनिटांसाठी वापरू शकता. तुम्ही Amazon वरून 949 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट Trimmer! पाहा बेस्ट ऑप्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल