TRENDING:

WhatsApp वर कोणी Block केलंय? तरीही त्या व्यक्तीला पाठवा मेसेज, ही आहे ट्रिक

Last Updated:
Whatsapp Tips and Tricks: व्हॉट्सॲपवरील काही ट्रिक्सद्वारे तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे, त्यांना मेसेजही पाठवू शकता.
advertisement
1/6
WhatsApp वर कोणी Block केलंय? तरीही त्या व्यक्तीला पाठवा मेसेज, ही आहे ट्रिक
पर्सनल असो वा प्रोफेशनल, दोन्ही गोष्टींसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. मात्र, कधी कोणी आपल्यावर रागावतो तर कधी अन्य कारणाने आपल्याला व्हॉट्सॲपवर ब्लॉक करतो.
advertisement
2/6
व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकत नाही. पण काही ट्रिक फॉलो करुन तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्यांना मेसेज देखील पाठवू शकता.
advertisement
3/6
व्हॉट्सॲपवर ब्लॉक असूनही मेसेज पाठवण्याचा पहिला मार्ग म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे. त्या व्यक्तीला यामध्ये जोडा. एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केले असले तरीही तुम्ही ग्रुपमधील त्या व्यक्तीशी बोलू शकता.
advertisement
4/6
दुसऱ्या पद्धतीत तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप खाते डिलिट करावे लागेल. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन Delete My Account हा ऑप्शन निवडा.
advertisement
5/6
यानंतर तुम्ही पुन्हा व्हॉट्सॲप इन्स्टॉल करा आणि तुमचे अकाउंट तयार करा. याच्या मदतीने तुम्ही ब्लॉक केलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकाल.
advertisement
6/6
व्हॉट्सॲप अकाउंट डिलीट केल्याने तुमचा सर्व जुना डेटा आणि चॅट डिलीट होतील. अशा परिस्थितीत, ही स्टेप सावधगिरीने वापरा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsApp वर कोणी Block केलंय? तरीही त्या व्यक्तीला पाठवा मेसेज, ही आहे ट्रिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल