TRENDING:

AC चा परफॉर्मन्स घसरतोय? 'ही' असू शकतात कारणं, या सोप्या टिप्स फॉलो करून मिळवा थंडावा!

Last Updated:
थंडीच्या महिन्यातही गर्मीची झळ जाणवू लागली असून अनेकांनी आता AC, कुलर आणि पंखा वापरण्यास सुरुवात केली आहे. पण इतके महिने बंद असलेले हे इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरु केल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स घसरतोय का? तुमच्याही घरातील AC, कुलर व्यवस्थित कार्य नसेल करत तर त्याची काही महत्वाची कारणे असू शकतात, जाणून घ्या कारणे.
advertisement
1/9
AC चा परफॉर्मन्स घसरतोय? 'ही' असू शकतात कारणं, थंडाव्यासाठी करा या सोप्या टिप्स
थंडीच्या महिन्यातही गर्मीची झळ जाणवू लागली असून अनेकांनी आता AC, कुलर आणि पंखा वापरण्यास सुरुवात केली आहे. पण इतके महिने बंद असलेले हे इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरु केल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स घसरतोय का? तुमच्याही घरातील AC, कुलर व्यवस्थित कार्य नसेल करत तर त्याची काही महत्वाची कारणे असू शकतात, जाणून घ्या कारणे.
advertisement
2/9
थंड हवा न येणे: AC चालू असूनही गारवा जाणवत नसेल, तर कूलिंग युनिटमध्ये समस्या असू शकते.
advertisement
3/9
अस्वच्छ किंवा ब्लॉक झालेली फिल्टर: फिल्टरमध्ये धूळ साचल्याने हवा व्यवस्थित फिरत नाही, त्यामुळे AC योग्य प्रकारे थंड करत नाही.
advertisement
4/9
गॅस लीक किंवा लो रेफ्रिजरंट स्तर: गॅस कमी झाल्यास किंवा गळती झाल्यास AC थंड हवा देत नाही. रेफ्रिजरंट टॉप-अप करावा लागतो.
advertisement
5/9
अत्याधिक आवाज येणे: जर AC मध्ये अनावश्यक आवाज येत असेल, तर कॉम्प्रेसर, फॅन किंवा इतर भाग खराब झाले असण्याची शक्यता आहे.
advertisement
6/9
AC मधून पाणी गळणे: जर AC मधून पाणी गळत असेल, तर ड्रेनेज पाईप ब्लॉक झाला असेल किंवा कॉइलमध्ये बर्फ साठला असेल.
advertisement
7/9
AC वारंवार बंद होणे किंवा चालू न होणे: वीजपुरवठा योग्य असूनही AC बंद होत असेल, तर इलेक्ट्रिकल इश्यू किंवा टायमर सेटिंग तपासणे गरजेचे आहे.
advertisement
8/9
उष्ण हवा येणे: AC चालू असूनही गरम हवा येत असेल, तर कंप्रेसरमध्ये बिघाड असू शकतो किंवा रेफ्रिजरंट संपला असू शकतो.
advertisement
9/9
उपाय: 1. नियमित सर्व्हिसिंग करा – वर्षातून किमान दोनदा प्रोफेशनल सर्व्हिसिंग आवश्यक. 2. फिल्टर स्वच्छ ठेवा – दर महिन्याला फिल्टर साफ करा. 3. गॅस लीक तपासा – थंड हवा कमी झाली असेल, तर तज्ञांकडून तपासणी करून घ्या. 4. वीज पुरवठा तपासा – सॉकेट, वायरिंग आणि MCB योग्यरित्या कार्यरत आहे का ते बघा. 5. ड्रेनेज पाईप साफ करा – पाणी गळण्यास प्रतिबंध करण्यासाठी नियमित साफसफाई ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Utility/
AC चा परफॉर्मन्स घसरतोय? 'ही' असू शकतात कारणं, या सोप्या टिप्स फॉलो करून मिळवा थंडावा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल