TRENDING:

उकाडा वाढलाय, फ्रिज किती डिग्रीवर ठेवावा? चुकीच्या सेटिंगमुळे होऊ शकतो मोठा तोटा!

Last Updated:
Right Temperature Of Fridge In Summer: उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान योग्य ठेवल्यास अन्न ताजं राहण्यास मदत होते आणि विजेची बचत होते. योग्य तापमान किती असावं आणि त्याचे फायदे काय जाणून घ्या.
advertisement
1/10
उकाडा वाढलाय, फ्रिज किती डिग्रीवर ठेवावा? चुकीच्या सेटिंगमुळे होऊ शकतो मोठा तोटा
उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान योग्य ठेवल्यास अन्न ताजं राहण्यास मदत होते आणि विजेची बचत होते. योग्य तापमान किती असावं आणि त्याचे फायदे काय जाणून घ्या.
advertisement
2/10
उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान 1°C ते 4°C इतके असावे तर फ्रिजरचे तापमान -17°C ते -20°C इतके असावे.
advertisement
3/10
उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान योग्य ठेवण्याचे फायदे: 1.अन्न ताजं आणि सुरक्षित राहते – योग्य तापमानामुळे अन्न लवकर खराब होत नाही आणि जंतूंची वाढ कमी होते.
advertisement
4/10
दूध, दही, फळे व भाज्या अधिक काळ टिकतात – कमी तापमानामुळे त्यांचे पोषणमूल्य कायम राहते.
advertisement
5/10
विजेची बचत होते – खूप कमी तापमान ठेवल्यास विजेचा अपव्यय होतो, तर जास्त तापमान ठेवल्यास अन्न खराब होऊ शकते. योग्य संतुलन ठेवल्यास वीज कमी लागते.
advertisement
6/10
बर्फाचा साठा टाळता येतो – अतिशीत तापमान ठेवल्यास फ्रिजमध्ये अनावश्यक बर्फ साठतो आणि त्याचा उपयोग कमी होतो.
advertisement
7/10
खराब वास येत नाही – योग्य तापमान आणि स्वच्छता ठेवल्यास अन्नातून खराब वास येण्याची शक्यता कमी होते.
advertisement
8/10
कोल्ड्रिंक्स आणि पाणी योग्य थंड राहतात – उन्हाळ्यात अधिक गारवा मिळतो आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
advertisement
9/10
फ्रीजरमधील खाद्यपदार्थ जास्त काळ टिकतात – योग्य तापमान ठेवल्यास मांस, मत्स्य आणि गोठवलेले पदार्थ दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहतात.
advertisement
10/10
फ्रिजचे आयुष्य वाढते – तापमान योग्य ठेवल्यास फ्रिजवर अनावश्यक ताण येत नाही आणि त्याचा वापर दीर्घकाळ केला जाऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Utility/
उकाडा वाढलाय, फ्रिज किती डिग्रीवर ठेवावा? चुकीच्या सेटिंगमुळे होऊ शकतो मोठा तोटा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल