Buddha Purnima : मुकूट की केस? भगवान गौतम बुद्धांच्या डोक्यावर गोलगोल आहे ते काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
advertisement
1/5

आणि मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील. त्यांच्या डोक्यावर छोटेछोटे गोल दिसतात. ज्याचा आकार एखाद्या मुकूटासारखा आहे. काही जण म्हणतात हा मुकूट आहे तर काही जणांना ते त्यांच्या कुरळे केस वाटतात.
advertisement
2/5
पण भगवान बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे हे छोटेछोटे गोल म्हणजे ना मुकुटाची डिझाईन आहे ना त्यांचे कुरळे केस. त्यांच्या डोक्यावर अशी गोष्ट आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
advertisement
3/5
भगवान बुद्धांच्या डोक्यावर कुरळे केस किंवा मुकूटाची डिझाईन वाटते, ते प्रत्यक्षात गोगलगाय आहे. एकूण 108 गोगलगायी त्यांच्या डोक्यावर आहेत.
advertisement
4/5
असं म्हटलं जातं की एकदा गौतम बुद्ध कडक उन्हात ध्यान करत होते. तेव्हा त्यांच्या डोक्यावर केस नव्हते. तिथून एक गोगलगाय गेली, तिनं बुद्धांना उन्हात साधना करताना पाहिलं.
advertisement
5/5
ही गोगलगाय गौतम बुद्धांच्या डोक्यावर जाऊन बसली. यानंतर आणखी काही गोगलगायी तिथं आल्या आणि त्यासुद्धा भगवान बुद्धांच्या डोक्यावर बसल्या. (सर्व फोटो सौजन्य : Shutterstock)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Buddha Purnima : मुकूट की केस? भगवान गौतम बुद्धांच्या डोक्यावर गोलगोल आहे ते काय?