TRENDING:

Chanakya Niti : शारीरिक संबंधांनंतर कपलने 'हे' करायलाच हवं

Last Updated:
Chanakaya Niti Tips In Marathi : शारीरिक संबंधांनंतर कपलने काय करावं, काय करू नये, हे तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्येही याचा उल्लेख आहे.
advertisement
1/8
Chanakya Niti : शारीरिक संबंधांनंतर कपलने 'हे' करायलाच
महान विद्वांनांपैकी एक असलेले आचार्य चाणक्य यांनी एकेकाळी सांगितलेले नियम आजही लागू पडतात. त्यांनी राजकारण, अर्थकारण, सामाजिक, कौटुंबिक, वैवाहिक आयुष्याशी संबंधित अनेक सूत्रं दिली आहेत.
advertisement
2/8
पती-पत्नीचं नातं कसं असावं, पती-पत्नीने काय करावं काय नाही हेसुद्धा आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यापैकीच एक सूत्र 'तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि। तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।।'
advertisement
3/8
चाणक्यनीतीच्या या सूत्रात आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीने शारीरिक संबंधांनंतर एक काम न विसरता करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
4/8
चाणक्य यांच्या श्लोकानुसार शरीराची तेलाने मालिश केल्यानंतर लगेच अंघोळ गरजेची आहे.
advertisement
5/8
केस कापल्यानंतर, दाढी केल्यानंतर अंघोळ करा, असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं.
advertisement
6/8
अंत्यसंस्कारावरून आल्यावर अंघोळ करायला हवी, असंही आचार्य चाणक्य म्हणाले.
advertisement
7/8
तसंच महिला-पुरुषांनी संबंध बनवल्यानंतर अंघोळ करावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला.
advertisement
8/8
या चारही परिस्थितीत अंघोळ न करणारे चांडाळासारखे अस्पृश्य राहतात, असं चाणक्य म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : शारीरिक संबंधांनंतर कपलने 'हे' करायलाच हवं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल