TRENDING:

Chanakya Niti : ...म्हणून सुंदर स्त्रीशी करू नका लग्न; आचार्य चाणक्य यांनी सांगितलं कारण

Last Updated:
चाणक्यनीतीमध्ये सुंदर महिलांशी विवाह न करण्याचं कारण सांगितलं आहे.
advertisement
1/5
...म्हणून सुंदर स्त्रीशी करू नका लग्न; आचार्य चाणक्य यांनी सांगितलं कारण
सामान्यपणे लग्नासाठी मुलगी पाहताना सर्वात आधी पाहतात ते ती कशी दिसते. आपली होणारी बायको सुंदर असावी असं अनेक पुरुषांना वाटतं.
advertisement
2/5
पण आयुष्याची जोडीदार निवडताना खूप काळजी घ्यावी. फक्त सौंदर्य पाहून जोडीदाराची निवड करू नये.
advertisement
3/5
पण <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">आचार्य चाणक्य</a> यांनी सुंदर महिलेशी लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement
4/5
चाणक्य यांच्या मते, अशी महिला जी सुंदर आहे ती बुद्धिमानही असेल हे सांगू शकत नाही.
advertisement
5/5
त्यामुळे लग्न चांगले विचार असलेल्या महिलेशी करा, सुंदर दिसणाऱ्या नव्हे, असं चाणक्य म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : ...म्हणून सुंदर स्त्रीशी करू नका लग्न; आचार्य चाणक्य यांनी सांगितलं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल