TRENDING:

Chanakya Niti : बायको नाही म्हणणारच नाही; नवऱ्यांनो फक्त 'हे' करा

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : पत्नीने पतीचं ऐकावं यासाठी पतीने काय करायला हवं हे चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
1/6
Chanakya Niti : बायको नाही म्हणणारच नाही; नवऱ्यांनो फक्त 'हे' करा
आपल्या पत्नीने आपलं ऐकावं असे प्रत्येक पतीला वाटतं. पण त्यासाठी पतीनेही काही गोष्टी करायला हव्यात. ज्या केल्यास बायको त्यांनी सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीसाठी नकार देणार नाही. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख केला आहे.
advertisement
2/6
रागात पत्नीला असं काही बोलू नका की तिचं मन दुखावेल. पत्नीचा नेमहमी सन्मान करा. तिचा अपमान होईल असं काही बोलू नका.
advertisement
3/6
पत्नीमधील कमतरता दुसऱ्या व्यक्तीला सांगू नका किंवा दुसऱ्या व्यक्तीसमोर बोलून दाखवू नका.
advertisement
4/6
आपल्या बायकोपासून कधीही सत्य लपवू नका. खोटं बोलू नका. पती-पत्नीच्या नात्यात पारदर्शकता असायला हवी.
advertisement
5/6
परस्त्रीकडे बिलकुल न पाहणं हे आनंदी वैवाहिक जीवनाचं सार आहे. दुसऱ्या महिलेवर वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या वैवाहिक आयुष्याकडे लक्ष द्या.
advertisement
6/6
तुमच्या पत्नीच्या छोट्या छोट्या आनंदाचा विचार करा. तर ती तुमचं आयुष्य आनंदाने भरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : बायको नाही म्हणणारच नाही; नवऱ्यांनो फक्त 'हे' करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल