Chanakya Niti : या 3 गोष्टी पुरुषाला मिळाल्या म्हणजे धरतीवर स्वर्गच, एक तर बायकोशी संबंधित
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : मृत्यूनंतर स्वर्ग मिळणं म्हणजे नशीब मानलं जातं. पण चाणक्यनीतीत अशा 3 गोष्टींबद्दल सांगितलं आहे, ज्या पुरुषाच्या आयुष्यात म्हणजे जिवंतपणीच धरतीवर स्वर्गासारख्याच आहेत.
advertisement
1/5

आपल्याकडे आयुष्यातील सगळी सुखं असावीत असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी कित्येक लोक दिवसरात्र मेहनत करतात. आचार्य चाणक्य यांनीसुद्धा सुखी आयुष्याचा मंत्र दिला आहे.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांनी अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पुरुषांना धरतीवरच स्वर्ग मिळवून देतात. चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख आहे.
advertisement
3/5
चाणक्य यांच्या मते, ज्या पुरुषाची मुलं त्याच्या आज्ञेचं पालन करतात, त्याचंच ऐकतात अशा पुरुषासाठी हे सुख धरतीवरील स्वर्गापेक्षा कमी नाही.
advertisement
4/5
जी व्यक्ती आपल्या मेहनीतीच्या कमाईवर खूश असतो. तिला पैशांची हाव नसते. आहे त्यात ती समाधान मानते. अशा व्यक्तीच्या दुःख, समस्या सहसा येत नाहीत. आत्मसंतुष्टतता या व्यक्तीला धरतीवर स्वर्गासारखा अनुभव देते.
advertisement
5/5
ज्या पुरुषाची पत्नी आपल्या पतीला समजून घेते त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीत त्याला साथ देते. अशा पत्नीची साथ म्हणजे पतीसाठी धरतीवर स्वर्गच आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : या 3 गोष्टी पुरुषाला मिळाल्या म्हणजे धरतीवर स्वर्गच, एक तर बायकोशी संबंधित