TRENDING:

Jingle bell... Jingle bell.... ख्रिसमसच्या दिवशी म्हणतात, पण जिंगल बेलचा अर्थ काय?

Last Updated:
जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे... दरवर्षी ख्रिसमसला हे गाणं वाजतं. पण या गाण्याचा अर्थ काय, या गाण्याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का?
advertisement
1/7
Jingle bell... ख्रिसमसच्या दिवशी म्हणतात, पण जिंगल बेलचा अर्थ काय?
ख्रिसमस आला आहे, त्यामुळे बहुतेकांच्या तोंडावर जिंगल बेल्स जिंगल बेल्स हे गाणं आहे. ख्रिसमसच्या दिवशी बहुतेक घरात, दुकानात हे गाणं लावलं जातं. कित्येकांची कॉलर ट्युन, रिंगटोनही आता हिच असेल.
advertisement
2/7
पण हे गाणं कुणी आणि कधी लिहिलं, याचा अर्थ काय, याचा इतिहास, ख्रिसमसला हे गाणं का वाजवलं जातं, त्याचं ख्रिसमसशी कनेक्शन काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
3/7
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जिंगल बेल्स गाण्याचा नाताळशी कोणताही संबंध नाही. जिंगल बेल्स हे थँक्सगिव्हिंग गाणं आहे.
advertisement
4/7
हे गाणं 1850 साली जेम्स पियरपॉन्ट नावाच्या संगीत दिग्दर्शकाने लिहिलं होतं. त्यानंतर 1857 मध्ये पहिल्यांदा सामान्य प्रेक्षकांसमोर जिंगल बेल्स हे गाणं गाण्यात आलं.
advertisement
5/7
जेम्स पिअरपॉन्टने या गाण्याचं नाव ‘वन हॉर्स ओपन स्लेघ’ ठेवलं होतं. त्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे गाणं याच नावाने प्रसिद्ध झालं.
advertisement
6/7
जिंगल बेल्स या गाण्याचा कोणताच अर्थ नाही. मात्र जेम्स पिअरपाँट यांनी गायलेलं गाणं 1890 पासून पुढे हळूहळू नाताळच्या पार्ट्यांमध्ये वाजू लागले आणि सगळीकडे प्रसिद्ध झालं.
advertisement
7/7
ख्रिसमसच्या दिवशी हे गाणं सर्व घरांमध्ये लावलं जात. या गाण्याशिवाय ख्रिसमस पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यामुळे ‘वन हॉर्स ओपन स्लीघ’ हे नाव बदलून जिंगल बेल्स असं नाव या गाण्याला देण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Jingle bell... Jingle bell.... ख्रिसमसच्या दिवशी म्हणतात, पण जिंगल बेलचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल