TRENDING:

कपलचे असे फोटो, कुणाची हटत नाहीये नजर; शेवटचा PHOTO पाहून तर धक्काच बसेल 

Last Updated:
तुम्ही सोशल मीडियावर बऱ्याच कपलचे फोटो पाहिले असतील. अशाच एका कपलचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो खूप खास आहेत.
advertisement
1/7
कपलचे असे फोटो, कुणाची हटत नाहीये नजर; शेवटचा PHOTO पाहून तर धक्काच बसेल 
केसुके जिनुशी नाव असलेल्या तरुणाचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे हे फोटो, त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जपानमध्ये राहणाऱ्या केसुकेचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.
advertisement
2/7
फोटोंमध्ये तुम्हाला केसुके त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पोझ देताना दिसेल. जिचे लांब केस आहेत आणि सुंदर हात आहेत. तिचा चेहरा मात्र काही या फोटोंमध्ये दिसत नाही.
advertisement
3/7
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण केसुकेने ज्या गर्लफ्रेंडसोबत फोटो काढले आहेत. काही फोटोत ते दोघं एकत्र झोपले आहेत, काही फोटोत ती केसुकेची गर्लफ्रेंड त्याला भरवते आहे, काही फोटोत ती त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे.
advertisement
4/7
असे एक ना दोन कितीतरी फोटो आहेत. अगदी डेटिंगपासून वेडिंगपर्यंत त्याने फोटो शेअर केले आहेत. जे पाहून हे किती रोमँटिक कपल आहे, असंच अनेकांना वाटेल. पण या फोटोमागील सत्य मात्र वेगळंच आहे, जे पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
advertisement
5/7
केसुकेसोबत फोटोत त्याची जी गर्लफ्रेंड दिसते आहे, ती प्रत्यक्षात नाहीच तर ती त्याची फक्त कल्पना आहे. त्याने कॅमेऱ्यासमोर असे फोटो काढले जणू काही तो गर्लफ्रेंडसोबत आहे असंच दिसतं आहे.
advertisement
6/7
जिनुशीने सांगितलं की तो गर्लफ्रेंडची प्रतिमा तयार करण्यासाठी विग, प्रॉप्स आणि उजवा हात वापरतो. उदा. गर्लफ्रेंड जेवण भरवत असलेल्या फोटोत त्याने स्वतःच्या हातावर फाउंडेशन, नेलपेंट लावून मुलीचा लूक दिला आहे.  आणखी एका फोटोत विग खांद्यावर ठेवून मुलीच्या खांद्यावर विसावल्याचा आभास निर्माण करत आहे. इतकंच नाही तर कॅमेऱ्यावर विग आणि हेडट्रेल घालून तो नवरी असल्याचं दाखवत आहे.
advertisement
7/7
केसुके जिनुशी हा फोटोग्राफर आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, त्याने मुसाशिनो आर्ट युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली आहे. विशेष म्हणजे खुद्द जिनुशीचे एक्सप्रेशन इतके चांगले आहेत की, त्याची गर्लफ्रेंड त्याच्यासमोर आहे असं समजून तो तितकाच लाजतही आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कपलचे असे फोटो, कुणाची हटत नाहीये नजर; शेवटचा PHOTO पाहून तर धक्काच बसेल 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल