TRENDING:

जगातील सर्वात धोकादायक रस्ता, इथे गाडी चालवणं लहान मुलांचा खेळ नाही

Last Updated:
जगातील सर्वात धोकादायक रस्त्याला तुम्ही पाहिलंय का? हा वळणा-वळणाचा रस्ता आहे. जो नुसता पाहून देखील अनेकांना भीती वाटते. मुख्यता गाडी चालकासाठी हे एक प्रकारचं चॅलेंज आहे. कारण इथे गाडी चालवणे हे कुणा लहान मुलाचं खेळ नाही. शिवाय प्रवाशांना देखील उलटी-चक्करच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
advertisement
1/6
जगातील सर्वात धोकादायक रस्ता, इथे गाडी चालवणं लहान मुलांचा खेळ नाही
हा रस्ता नक्की आहे कुठे आणि तो इतका धोकादायक का? हे जाणून घेण्याची उत्सुक्ता तुमच्या देखील मनात निर्माण झाली असेल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
2/6
अर्जेंटिना आणि चिलीच्या सीमेवर एक रस्ता आहे, जो जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक मानला जातो. हा रस्ता लांबून साप किंवा अजगरासारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो रस्ता आहे.
advertisement
3/6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा रस्ता तसा वळणा-वळणाचा रस्ता आहे. त्यामुळे येथे कार चालवणे सोपे नाही. एवढेच नाही तर या रस्त्याचे ड्रोन फोटो पाहून हा रस्ता सध्या डोंगराच्या मधोमध असल्याचे दिसते.
advertisement
4/6
हा रस्ता अर्जेंटिना आणि चिलीला जोडतो. हा रस्ता तेथील प्रसिद्ध महामार्गाचा एक भाग आहे. त्याच्या फोटोमध्ये छोट्या गाड्या अशा प्रकारे दिसतात की त्या खूप संसाधनांनी बनवल्या गेल्या आहेत. हा महामार्ग लास कॅराकोल्स पास म्हणून ओळखला जातो.
advertisement
5/6
डोंगराच्या मधोमध हा रस्ता असा वळसा-वळसाचा बनवला आहे की तो फारच लहरी आहे, असं म्हटलं गेलं आहे. या महामार्गाला हेअर पिन बँड महामार्ग असेही म्हणतात. दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधलेला हा रस्ताही बर्फवृष्टीमुळे सुमारे सहा महिने बंद असतो.
advertisement
6/6
गंमत म्हणजे एवढ्या वळणदार रस्त्यावरूनही वाहने रोजच ये-जा करतात, पण इथे गाडी चालवणे नवीन चालकासाठी तर खूप मोठे चॅलेंज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जगातील सर्वात धोकादायक रस्ता, इथे गाडी चालवणं लहान मुलांचा खेळ नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल