TRENDING:

Flyover आणि Bridge एकच नाही तर दोघांचेही वेगळे अर्थ, 99 टक्के लोकांना नाही माहिती

Last Updated:
तुम्हाला ब्रिज आणि फ्लायओव्हरमध्ये काय फरक आहे माहितीय का?
advertisement
1/6
Flyover आणि Bridge एकच नाही तर दोघांचेही वेगळे अर्थ, 99 टक्के लोकांना नाही माहित
हल्ली सर्वत्रच रस्ता जोडणी आणि महामार्गांचे काम सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरु आहे. शहरी भागात उड्डाणपूल बांधले जातात. आपण यांना कधी पुल म्हणतो तर कधी ब्रिज. अनेकांना हे दोन्ही सारखेच वाटतात, पण तुम्हाला माहितीय का की दोन्हीही आहेत वेगवेगळे?
advertisement
2/6
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते तर असतातच, पण त्या शिवाय काही उड्डाण पुल देखील बांधले जातात, लोकल ट्राफिकपासून वाचवते. या उड्डाण पुलांना कधी फ्लायओव्हर, तर कधी ब्रिज अशा वेगवेगळ्या नावांनी आपण ओळखतो.
advertisement
3/6
तुम्हाला ब्रिज आणि फ्लायओव्हरमध्ये काय फरक आहे माहितीय का?
advertisement
4/6
वास्तविक, रस्त्यांवर बांधलेल्या पुलाला उड्डाणपूल किंवा फ्लायओव्हर म्हणतात. हे शहरांमध्ये मोठ्या संख्येने असते.
advertisement
5/6
तेच पाण्यावरती बांधल्या गेलेल्या पुलाला ब्रिज म्हणतात. याचं एक उदाहरण म्हणजे कोलकात्यात बांधलेलं हावडा ब्रिज किंवा आत्ताच शिवडीवरुन बांधला गेलेला अटल सेतू.
advertisement
6/6
यांमध्ये आणखी एक फरक आहे, तो म्हणजे लांबीचा. खरंतर ब्रिज हे कमी लांबिचे असतात, पण तेच फ्लायओव्हर लांबच लांब असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Flyover आणि Bridge एकच नाही तर दोघांचेही वेगळे अर्थ, 99 टक्के लोकांना नाही माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल