General Knowledge : दररोज वापरता खरं, पण लिफ्टला मराठीत काय म्हणतात माहितीये? 99 टक्के लोक फेल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
दैनंदिन आयुष्यात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्याचा मराठी अर्थ आपल्याला माहितीही नसतो
advertisement
1/7

अगदी पेन किंवा पेन्सिलपासून टेबलपर्यंत अशा कित्येक गोष्टी आहेत, ज्यासाठी मराठी शब्द कोणी विचारला, की आपल्याला तो सुचत नाही. कारण आपण त्याचा कधी बोलताना किंवा लिहिताना वापरच केलेला नसतो
advertisement
2/7
सध्या जगात आधुनिक तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यातलीच एक गोष्ट म्हणजे लिफ्ट. लिफ्टमुळे कितीही उंच इमारत असली तरी अगदी मिनिटात लोक कुठल्याही मजल्यावर पोहोचू शकतात.
advertisement
3/7
अगदी कॉलेजपासून घर आणि मॉलपर्यंत जवळपास सगळीकडे आपल्याला लोक लिफ्टचा वापर करताना दिसतात. दैनंदिन जीवनात आपण किती तरी वेळा लिफ्टचा वापर करतो.
advertisement
4/7
मात्र, या लिफ्टला मराठीत काय म्हणतात? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही.
advertisement
5/7
अनेकांना सांगता येणार नाही, की लिफ्टला मराठीत नेमकं काय म्हणतात. आज आम्ही तुम्हाला लिफ्टला मराठीत काय म्हणतात? हे सांगणार आहोत
advertisement
6/7
तर, लिफ्टला मराठीत उद्वाहक किंवा उद्वाहन असं म्हणतात. इमारतीतील मजले चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी आपण या उद्वाहकाचा उपयोग करत असतो.
advertisement
7/7
आता इथून पुढे तुम्ही लिफ्टमधून जात असाल तर हा शब्द तुम्हाला नक्कीच आठवेल आणि तो लक्षातही राहील
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : दररोज वापरता खरं, पण लिफ्टला मराठीत काय म्हणतात माहितीये? 99 टक्के लोक फेल