Nail Cutter : नेल कटरला मराठीत काय म्हणतात? उत्तर देण्यात 99 टक्के लोक फेल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Marathi Word for Nail Cutter : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
advertisement
1/7

आपण दररोज घरापासून ते ऑफिसपर्यंत कितीतरी इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मात्र, काही शब्द असे असतात, ज्यांचे मराठी अर्थही आपल्याला माहिती नसतात.
advertisement
2/7
या शब्दांचा वापर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सर्रास करतात. बऱ्याच जणांना तर याचीही कल्पना नसते की आपण रोज वापरतो हा शब्द मराठी नसून इंग्रजी आहे
advertisement
3/7
अशात त्या शब्दाचा मराठी अर्थ विचारल्यावर नक्कीच तो कोणाला सांगता येणार नाही. अशाच एका शब्दाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
advertisement
4/7
हा शब्द आहे नेल कटर. नेल कटरचा वापर अगदी प्रत्येक घरामध्ये होतो. वाढलेली नखं कापण्यासाठी आणि त्यांना योग्य आकार देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो
advertisement
5/7
अगदी घरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच याचा वापर करताना दिसतात.
advertisement
6/7
मात्र, या नेल कटरला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल
advertisement
7/7
काहींच्या म्हणण्यानुसार याला मराठीत पूर्वी न-हाणी असा शब्द वापरला जात असे. तर काहींनी याला नखं कापण्याचं पातं असं म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Nail Cutter : नेल कटरला मराठीत काय म्हणतात? उत्तर देण्यात 99 टक्के लोक फेल