General Knowledge : 'GOD' चा ही आहे का Full Form? अनेकांना हे माहितीच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is Full Form of GOD : देवाला इंग्रजीत GOD म्हणतात, हे तर अनेकांना माहित आहे. पण GOD चा फुलफॉर्म काय आहे हे माहितीय का?
advertisement
1/7

F संपूर्ण जगभरात 'GOD' या शब्दाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने देवावर श्रद्धा ठेवतो.
advertisement
2/7
देवाला इंग्रजीत GOD म्हणतात, हे तर अनेकांना माहित आहे. पण GOD चा फुलफॉर्म काय आहे हे माहितीय का?
advertisement
3/7
अनेकांना तर हे नव्याने कळलं असेल की GOD चा फूल फॉर्म देखील आहे. पण हे खरं आहे.
advertisement
4/7
GOD चा अर्थ काय?'GOD' म्हणजे परमेश्वर, देव, किंवा सृष्टीचा सर्वशक्तिमान निर्माता. विविध धर्मांमध्ये 'GOD' ला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, जसं की हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश, ख्रिस्ती धर्मात गॉड, आणि इस्लाम धर्मात अल्लाह.
advertisement
5/7
'GOD' चा खरंच फुल फॉर्म असतो का?प्रत्यक्षात 'GOD' या शब्दाचा कोणताही अधिकृत फुल फॉर्म नाही. पण काही लोकांनी याला वेगवेगळे अर्थ दिले आहेत, जे ज्ञानवर्धक आणि विचारप्रवर्तक आहेत.
advertisement
6/7
3. सर्वात लोकप्रिय फुल फॉर्मGenerator Operator Destroyer – म्हणजे निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता.हा अर्थ विशेषतः हिंदू धर्मातील ब्रह्मा (निर्माता), विष्णू (पालक) आणि शिव (संहारक) यांच्याशी जोडला जातो.
advertisement
7/7
विविध धर्म आणि तत्त्वज्ञानानुसार 'GOD' ही केवळ एक संकल्पना आहे. तो सर्वव्यापी, निराकार आणि अमर आहे. त्यामुळे 'GOD' चा फुल फॉर्म नसून त्याचा अर्थ अधिक गहन आणि आध्यात्मिक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : 'GOD' चा ही आहे का Full Form? अनेकांना हे माहितीच नाही