TRENDING:

General Knowledge : पोलिसांना मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Last Updated:
What is the meaning of word Police : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
advertisement
1/7
पोलिसांना मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
आपण दररोज घरापासून ते ऑफिसपर्यंत कितीतरी <a href="https://news18marathi.com/viral/">इंग्रजी शब्दांचा वापर</a> करतो. मात्र, काही शब्द असे असतात, ज्यांचे मराठी अर्थही आपल्याला माहिती नसतात.
advertisement
2/7
या शब्दांचा वापर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सर्रास करतात. बऱ्याच जणांना तर याचीही कल्पना नसते की आपण रोज वापरतो हा शब्द मराठी नसून इंग्रजी आहे
advertisement
3/7
अशात त्या शब्दाचा <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/what-is-difference-between-tte-and-tc-know-the-full-form-and-role-of-travel-ticket-examiner-and-ticket-collector-mhpp-1178568.html">मराठी अर्थ विचारल्यावर</a> नक्कीच तो कोणाला सांगता येणार नाही. अशाच एका शब्दाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
advertisement
4/7
हा शब्द आहे <a href="https://news18marathi.com/tag/maharashtra-police/">पोलीस</a>. पोलीस हे लोकांच्या मदतीसाठी अगदी 24 तास तत्पर असतात. कुठेही काही घटना घडली किंवा एखादी तक्रार मिळाली की लगेचच ते हजर होतात.
advertisement
5/7
मग ती चोरीची घटना असो, हाणामारीची, घरगुती वाद किंवा एखादी हत्येची घटना अगदी प्रत्येक वेळी पोलीस तिथे पोहोचतातच. त्यामुळे पोलीस या शब्दाचा उच्चार आपण सगळेच अनेकदा करतो
advertisement
6/7
मात्र पोलीस हा खरं तर इंग्रजी शब्द आहे. आता यासाठी मराठी शब्द काय आहे, ते पाहू. तर, पोलिसांना मराठीत आरक्षक असं म्हणतात. सावरकरांनी पोलीस या शब्दासाठी आरक्षक हा मराठी पर्याय सुचवला आहे
advertisement
7/7
तुम्हालाही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहिती असतील, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत, तर ते शब्द कमेंट करून नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : पोलिसांना मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल