TRENDING:

General Knowledge : कोणतीही भाषा सरळ लिहितो, मग उर्दू का लिहिली जाते उलटी? 99 टक्के लोकांना माहित नाही कारण

Last Updated:
कोणतीही भाषा लिहिताना आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. पण उर्दू ही वहिच्या किंवा पानाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते पण या मागचे कारण हे अनेकांना माहित नाही.
advertisement
1/8
GK: कोणतीही भाषा सरळ लिहितो, मग उर्दू का लिहिली जाते उलटी? माहितीय का कारण?
भाषा कोणतीही असोत आपण सर्व भाषा सरळ लिहितो किंवा वाचतो. पण अशी एक भाषा आहे जी उलटी लिहिली जाते. ती म्हणजे उर्दू.
advertisement
2/8
उर्दू भाषा ऐकायला फार छान वाटते, त्यातील शब्द देखील खूप सुंदर वाटतात. उर्दू शायरी आणि गाणी भारतात खूप प्रसिद्ध आहेत. पण ही भाषा लिहायला किंवा वाचायला फार कमी लोकांना येते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की भाषा उलटी का लिहिली जाते?
advertisement
3/8
कोणतीही भाषा लिहिताना आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. पण उर्दू ही वहिच्या किंवा पानाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जातेपण या मागचे कारण हे अनेकांना माहित नाही.
advertisement
4/8
हिंदी आणि उर्दू या दोन्ही भारतीय उपखंडातील प्रमुख भाषा आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक समानता आहेत, परंतु त्यांच्या लिपी भिन्न आहेत.
advertisement
5/8
हिंदीची लिपी देवनागरी आहे, तर उर्दूची लिपी अरबी आहे.
advertisement
6/8
उर्दू लिपी अरबी-आफ्रिकन कुटुंबातील आहे आणि अरबी सारख्या भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. हीच अरबी लिपी उर्दूसाठी ही वापरली जाते, त्यामुळे उर्दू उलटी म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.
advertisement
7/8
अरबी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिण्याचे कारण म्हणजे प्राचीन काळी हाताने लिहिताना लोक उजव्या हाताने लिहीत असत आणि बहुतेक लोकांचा उजवा हात हा प्रबळ हात असल्याने लोकांना डावीकडे लिहिणे सोपे होते.
advertisement
8/8
ही लिपी प्राचीन भारतीय लिपी ब्राह्मी पासून विकसित झाली आहे आणि भारतीय उपखंडातील विविध भाषांमध्ये वापरली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : कोणतीही भाषा सरळ लिहितो, मग उर्दू का लिहिली जाते उलटी? 99 टक्के लोकांना माहित नाही कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल