General Knowledge : WV733N यात दडलंय मुलीचं नाव, कोणतं ते सांगा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Meaning of Name : आजवर तुम्ही बरीच विचित्र नावं पाहिली असतील. पण WV733N हे नाव वाचायचं कसं असा प्रश्न पडला आहे, तुम्ही हे काय नाव असेल ते सांगू शकता का?
advertisement
1/7

तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच सेलिब्रिटींना मुलं झालीत त्यांनी त्यांच्या मुलांची नावं हटके आणि खास ठेवली आहेत. ही नावं आजवर तुम्ही कधी ऐकली नसतील. त्यांचे अर्थही वेगळे आहेत.
advertisement
2/7
जगभरात वेगवेगळी नावं आहेत. काही नावं इतकी विचित्र असतात की आपण विचारही करू शकत नाही. ही नावं वाचून आपल्याला हसू येतं किंवा त्याचा अर्थ काय असा प्रश्न पडतो.
advertisement
3/7
असंच एक नाव जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मुलीला तिचं नाव विचारण्यात आलं तेव्हा तिनं तिचं नाव WV733N असं सांगितलं.
advertisement
4/7
मुलीनं सांगितलेल्या नावात इंग्रजी अक्षरं आणि अंक आहेत. या नावाचा अर्थ दूर हे नाव वाचायचा कसं, त्याचा उच्चार काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
5/7
WV733N यावरून मुलीचं नाव नेमकं काय हे तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला मुलीचं नाव समजलं असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
advertisement
6/7
तुम्हाला नाव समजलं नसेल तर आम्ही तुम्हाला थोडी हिंट देतो. हा संपूर्ण शब्द उलटा वाचा. म्हणजे सुलटाचा उलटा करा आणि डाव्या बाजूने वाचा.
advertisement
7/7
शब्द उलट करून तुम्हाला काय दिसलं? तर एक शब्द तयार होतो तो आहे, NEELAM. म्हणजे मुलीचं नाव आहे नीलम.