Honeymoon Hotel : हनीमूननंतर हॉटेलमधील या वस्तू तुम्ही बिनधास्त घरी नेऊ शकता, त्याही FREE; कुणीच सांगणार नाही हे सीक्रेट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Honeymoon Hotel Facts : हनीमून झाल्यानंतर घरी परतताना हॉटेलमधील या अशा काही वस्तू ज्या तुम्ही तुमच्या बॅगेत टाकून तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता.
advertisement
1/5

लग्नानंतर असतो तो हनीमूनचा काळ. हनीमूनसाठी कपल्स देशविदेशात फिरायला जातात. तिथं हॉटेलमध्ये राहतात. हनीमून संपल्यानंतर हॉटेलमधील अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला फ्री असतात तुम्ही बिनधास्त घरी घेऊन जाऊन शकता.
advertisement
2/5
2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार असे अनेक प्रकारची हॉटेल्स आहेत आणि सर्व सुविधा शुल्कानुसार आहेत. 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेल असो, हॉटेलच्या रूममध्ये राहणाऱ्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या गोष्टी मोफत दिल्या जातात. कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलेल्या गोष्टी ग्राहकांच्या सोयीसाठी दिल्या जातात.
advertisement
3/5
यामध्ये शाम्पू, बॉडी वॉश, साबण, टूथपेस्ट, ब्रश, बॉडी लोशन, केसांचे तेल, कंगवा, टॉयलेट पेपर, टॉवेल, शॉवर कॅप, चप्पल, कॉफी, टी बॅग इत्यादींचा समावेश आहे.
advertisement
4/5
जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये स्वतःसाठी रूम बुक करता तेव्हा बाथरूममध्ये टॉवेल, साबण, शॅम्पू, बॉडी वॉश, कंगवा, ब्रश, बाथरूम चप्पल, शॉवर कॅप इत्यादी अनेक गोष्टी ठेवल्या जातात. खोलीत टेबलावर कॉफी, टी बॅग देखील ठेवल्या जातात.
advertisement
5/5
या गोष्टी अशा आहेत की तुम्ही त्यांचा एकदा वापर करू शकता. तुम्ही त्यांचा वापर केला नसेल तरीही तुम्ही ते तुमच्यासोबत घेऊ शकता. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon Hotel : हनीमूननंतर हॉटेलमधील या वस्तू तुम्ही बिनधास्त घरी नेऊ शकता, त्याही FREE; कुणीच सांगणार नाही हे सीक्रेट