TRENDING:

टकीला किती प्रमाणात पिणं योग्य? इतक्या Shots नंतर होईल मृत्यूशी भेट?

Last Updated:
बऱ्याच लोकांना टकीला प्यायला आवडतो. टकीलामध्ये 40 टक्के अल्कोहोल असतं. त्यामुळे टकीला खूप स्ट्रॉंग असतो.
advertisement
1/7
टकीला किती प्रमाणात पिणं योग्य? इतक्या Shots नंतर होईल मृत्यूशी भेट?
अल्कोहोल प्रेमींची जगात कमतरता नाही. अनेक निरनिराळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या ब्रॅंडची दारु लोक पितात. यातील एक प्रकार म्हणजे टकीला.
advertisement
2/7
बऱ्याच लोकांना टकीला प्यायला आवडतो. टकीलामध्ये 40 टक्के अल्कोहोल असतं. त्यामुळे टकीला खूप स्ट्रॉंग असतो.
advertisement
3/7
वोडका प्रमाणे टकीलाचेही शॉर्ट्स प्यायले जातात. मात्र अनेकांना माहित नसतं की याचं योग्य प्रमाण किती आहे? किती प्रमाणात याचे शॉर्ट्स घ्यायला हवे?
advertisement
4/7
टकीलाला सामान्य दारुप्रमाणेही प्यायलं जातं. किंवा त्याला वोडका शॉर्ट्सप्रमाणेही पिऊ शकतो. मात्र हे शॉर्ट्स पिण्याचीही एक लिमिट असते. ठराविक प्रमाणापेक्षा प्यायल्यावर व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
5/7
टकीला पिण्याचं योग्य प्रमाण काय? तज्ज्ञांच्या मते, एका दिवसात जर तुम्ही टकीलाचे 50 शॉर्ट्सपेक्षा जास्त शॉर्ट्स घेतले तर तुमचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे टकीला पिताना सावधानी बाळगणं गरजेचं आहे.
advertisement
6/7
टकीलाच्या शॉर्ट्सनंतर लिंबू आणि मीठ चाटलं जातं. ज्यामुळे कडूपणा कमी होतो. जर तुम्ही शॉर्टनंतर लिंबू आणि मीठ चाटलं नाहीतर उलटी येऊ शकतो.
advertisement
7/7
दरम्यान, कोणत्याही अल्कोहोलचे शॉर्ट घेताना त्याचं प्रमाण माहित असालया हवं. त्याची घेण्याची लिमिट माहित नसेल तर आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
टकीला किती प्रमाणात पिणं योग्य? इतक्या Shots नंतर होईल मृत्यूशी भेट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल