Maharashtra Board 12th HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा बघायचा? वाचा स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती
- Published by:Priya Lad
Last Updated:
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जारी झाला आहे. बोर्डाने याबाबत पत्रकार पत्रकार परिषद घेतली. दुपारी 1 पासून हा निकाल वेबसाईटवर पाहता येणार आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्र बोर्डच्या बारावीचा निकाल पाहण्याचे तीन पर्याय आहेत. एक म्हणजे वेबसाईट्सवर तुम्ही निकाल पाहू शकता. दुसरं म्हणजे एसएमएस सेवेचाही वापर करून तुम्ही निकाल पाहू शकता. तिसरं म्हणजे डिजिलॉकर, ॲपमध्ये लॉग इन करून तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता.
advertisement
2/5
वेबसाइट, डिजिलॉकर आणि एसएमएस कुठेही निकाल पाहा, पण तो तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी तुमचं बारावीचं प्रवेशपत्र तुमच्याजवळ ठेवा.
advertisement
3/5
निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र HSC बोर्डचा रोल नंबर आणि आईचे नाव तिथं टाकावं लागतं. काही वेबसाइट्सवर तुम्हाला रोल नंबरसह शाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाते. ही माहिती भरून सबमिट केल्यानंतरच तुम्हाला निकाल पाहता येतो.
advertisement
4/5
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स : 1) https://mahresult.nic.in/ 2) http://hscresult.mkcl.org 3) https://results.digilocker.gov.in/ 4) http://results.targetpublications.org 5) https://mahahsscboard.in/
advertisement
5/5
वर दिलेल्यापैकी बोर्डाच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल. त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा. एक नवीन विंडो ओपन होईल. तिथं तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करावं लागेल. त्यापुढे View Result वर क्लिक करा. निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Maharashtra Board 12th HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा बघायचा? वाचा स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती