TRENDING:

चहाबाबत आली अशी गोड बातमी! जे पित नाहीत, तेसुद्धा आता स्वतःला रोखू शकणार नाहीत

Last Updated:
प्रत्येक चहाप्रेमी आणि भारतीयाला अभिमान वाटेल अशी चहाबाबत बातमी आली आहे, जी जगभर चर्चेत आहे.
advertisement
1/5
चहाबाबत आली अशी गोड बातमी! जे पित नाहीत, तेसुद्धा आता स्वतःला रोखू शकणार नाहीत
भारतात चहाप्रेमींची कमी नाही. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने आणि दिवसाचा शेवटही चहाने होते. दिवसभरात किती तरी वेळा चहा लागतो. आता याच चहाबाबत मोठी बातमी आली आहे.
advertisement
2/5
अशी बातमी की जे मोजके लोक चहा पित नाहीत, तेसुद्धा चहा पिण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाहीत. चहा हे जगातील दुसरं सर्वात बेस्ट ड्रिंक बनलं आहे.
advertisement
3/5
प्रसिद्ध ऑनलाईन फुड गाईड TasteAtlas ने नुकतीच काही पदार्थांची यादी जारी केली आहे. टेस्ट अॅटलास हे जणू जगभरातील पारंपारिक, स्थानिक पदार्थ आणि अस्सल रेस्टॉरंट्सचा विश्वकोशच आहे. कुठे, काय चांगलं आणि ऑथेंटिक मिळतं याचं गाईड म्हणून TasteAtlas ओळखलं जातं.
advertisement
4/5
टेस्ट अॅटलासने भारताच्या मसाला चहाला 2023-24 मधील जगातील दुसरं सर्वोत्तम नॉन-अल्कोहोलिक पेय म्हणून किताब दिला आहे. TasteAtlas ने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर मसाला चहाबद्दलची माहिती सुद्धा शेअर केली आहे. (फोटो - इन्स्टाग्राम TasteAtlas)
advertisement
5/5
फक्त चहाच नव्हे तर भारतातील मँगो लस्सी आणि बासमती तांदूळही टेस्ट अॅटलासच्या यादीत आहे. मँगो लस्सी तिसऱ्या स्थानी आहे.   यापूर्वी 'जगातील सर्वोत्कृष्ट डेअरी बेव्हरेज' म्हणूनही लस्सीला किताब मिळाला आहे. भारताचा बासमती तांदळाला जगातील सर्वोत्तम तांदूळ म्हणून दुसऱ्या एका यादीत स्थान दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
चहाबाबत आली अशी गोड बातमी! जे पित नाहीत, तेसुद्धा आता स्वतःला रोखू शकणार नाहीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल