TRENDING:

Cooking Tips : आत झाकण असलेला की बाहेर, कोणता प्रेशर कुकर सर्वात चांगला?

Last Updated:
आता आत आणि बाहेर झाकण असलेल्या प्रेशर कुकरमध्ये फरक काय? कोणता कुकर चांगला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
advertisement
1/7
आत झाकण असलेला की बाहेर, कोणता प्रेशर कुकर सर्वात चांगला?
सामान्यपणे कुकर म्हणजे भात शिजवण्यासाठी वापरलं जाणारं भांडं. म्हणजे कुकरचा वापर भात शिजवण्यासाठी केला जातो. पण कुकरमध्ये तुम्ही भाताशिवाय डाळ आणि भाजीसुद्धा बनवू शकता.
advertisement
2/7
कुकर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. पण काही कुकरची झाकणं ही आत असतात, ज्याला इनर लीड कुकर म्हटलं जातं. तर काही कुकरची बाहेर असतात ज्याला आऊटर लीड कुकर म्हटलं जातं.
advertisement
3/7
सामान्यपणे  भारतीय घरांमध्ये इनर लीड कुकरचा जास्त वापर होतो तर पाश्चिमात्य देशांमध्ये आऊटर लीड कुकर वापरलं जातं. आऊटर लीड कुकर इनर लीडपेक्षा जाड असतो.
advertisement
4/7
आऊटर लीडमध्ये सुरक्षेसाठी जीआरएस म्हणजे गॅस रिलीज सिस्टम असतं. पण इनर लीड कुकर आऊटर लीड कुकरपेक्षा जास्त सुरक्षित असतो कारण त्यांचं झाकण आतल्या बाजूनं लॉक असतं.
advertisement
5/7
इनर लीड काढणं आणि लावणं थोडं कठीण असतं. तर इनर लीडपेक्षा आऊटर लीड उघडणं सोपं असतं, लीड काढणं आणि लावणं सोपं असतं. यापैकी कोणता कुकर चांगला याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म क्वोरावर प्रश्न विचारण्यात आला.
advertisement
6/7
इनर लीड स्वच्छ करणंही कठीण आहे. आऊटर लीड इनर लीडपेक्षा स्वच्छ करणं सोपं आहे.
advertisement
7/7
इनर लीड आणि आऊटर लीड अशा दोन्ही प्रेशर कुकरचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्यामुळे तुमची गरज, तुम्हाला सोयीस्कर कोणता पडतो, यावर तो कुकर चांगला आहे की नाही हे अवलंबून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Cooking Tips : आत झाकण असलेला की बाहेर, कोणता प्रेशर कुकर सर्वात चांगला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल