Kitchen Jugaad Video - लिंबू-मिरची नाही पण घरात कांद्याची माळ नक्की लावा; टळेल मोठा धोका
- Published by:Priya Lad
Last Updated:
कांद्याचा अनोखा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल.
advertisement
1/5

आतापर्यंत कांदा तुम्ही बऱ्याच पदार्थांमध्ये वापरला असेल. पण कांद्याचा आणखी एक असा फायदा ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
advertisement
2/5
एरवी तुमच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवेल. या कांद्यामुळे मोठा धोका टळेल, असा दावा एका गृहिणीने केला आहे. (फोटो - यूट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
3/5
यासाठी तुम्हाला कांद्याची माळ तयार करायची आहे आणि घरात हवी तिथं लटकावायची आहे. (फोटो - यूट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
4/5
या जबरदस्त अशा किचन जुगाडाचा व्हिडीओ यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. (फोटो - यूट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
5/5
या जबरदस्त अशा किचन जुगाडाचा व्हिडीओ यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.(फोटो - यूट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Kitchen Jugaad Video - लिंबू-मिरची नाही पण घरात कांद्याची माळ नक्की लावा; टळेल मोठा धोका